22 November 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

राज्यात आज १४,८८८ रुग्णांची वाढ | तर २९५ कोरोना रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Corona Virus, Covid19

मुंबई, २६ ऑगस्ट : राज्यात आज कोरोनाचे १४,८८८ नवे रुग्ण वाढले आहेत. तर २९५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज ७,६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ५,२२,४२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आज ७२.६९ टक्के झालं असून मृत्यूदर ३.२१ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत ३७,९४,०२७ जणांची कोरोना टेस्ट झाली असून त्यातील ७,१८,७११ (१८.९४ टक्के ) जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे माहिती देताना म्हटले, “राज्यात आज १४,८८८ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ७,६३७ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण ५,२२,४२७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण १,७२,८७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचबरोबर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२,६९ टक्के झाले आहे.”

 

News English Summary: Today, 14,888 new corona patients have been added to the state. A total of 295 corona-infected patients have died. Today, 7,637 patients have overcome corona in the state and so far 5,22,427 patients have successfully overcome corona.

News English Title: 14888 Corona Victims In The State During The Day The Patients Recovery Rate Reached 72 69 Percent News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x