IPL 2020 | चेन्नईला मोठा धक्का | खेळाडू आणि सहकाऱ्यांना कोरोना
नवी दिल्ली, २८ ऑगस्ट : आयपीएल सुरू होण्याआधीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईच्या टीममधल्या १३ जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातला १ खेळाडू बॉलर, तर उरलेले १२ जण सपोर्ट स्टाफमधले असल्याचं सांगितलं जात आहे. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. कोरोना झालेल्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगितलं जात आहे. कोरोना झालेल्या सगळ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
दुबईत दाखल झालेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी नियमाप्रमाणे आपला ६ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. परंतू संघातील सदस्यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे चेन्नईच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केलेली नाही. राजस्थान, पंजाब यासारख्या संघांनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत दाखल झाल्या-झाल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची करोचा चाचणी करण्यात आली होती. मात्र संघातील सपोर्ट स्टाफमधले १२ सदस्य आणि एका खेळाडूला करोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला आहे.
”युरोपात फुटबॉलच्या सामन्यांची सुरूवात झाली, तेव्हाही काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानुसार आयपीएलमधील ८ फ्रँचायझींची १००० हून अधिक सदस्य आहेत आणि येथेही तशी शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही संघासोबत असं घडू शकतं. सर्व प्रकारची खबरदारी घेतल्यानंतर आमचा एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला, हे दुर्दैव म्हणावं लागेल,”असं सूत्रांनी सांगितले.
News English Summary: Members of the Chennai Super Kings (CSK) contingent have tested positive for the dreaded coronavirus. This will come as a huge blow to CSK who were supposed to start training in Dubai from Friday. Sources confirmed the news to TOI even though the names of the players, support staff and officials are not yet disclosed officially.
News English Title: Dream11 IPL 2020 1 Chennai Super Kings Player 12 Support Staff Members Test Coronavirus Positive News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार