22 November 2024 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

देशात गेल्या २४ तासांमध्ये ६९,९२१ नव्या रुणांची नोंद | ८१९ रुग्णांचा मृत्यू

India, Corona Virus, Covid19

नवी दिल्ली, १ सप्टेंबर : कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. भारतात गेल्या २४ तासांमध्ये ६९ हजार ९२१ नव्या रुणांची नोंद झाली असून ८१९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३६ लाख ९१ हजार १६७ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६५ हजार २८८ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ७ लाख ८५ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरू असून २८ लाख ३९ हजार २८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) ३१ ऑगस्टपर्यंत ४ कोटी ३३ लाख २४ हजार ८३४ चाचण्या करण्यात आल्या असल्याचं सांगितलं आहे. सोमवारी १० लाख १६ हजार ९९० चाचण्या करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

 

News English Summary: India now has over 36.91 lakh coronavirus cases, after 69,921 infections were reported in the last 24 hours. 28,39,882 patients have recovered from the infection in the country, pushing the recovery rate to 76.93 per cent. In the last 24 hours, 819 Covid-linked deaths were reported, pushing the total death count to 65,288.

News English Title: India Records 69921 New Coronavirus Cases In Last 24 Hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x