घराच्या सिलिंगवर दोन अजगरांच्या भांडणामुळे सिलिंगचा काही भाग कोसळला
सिडनी, २ सप्टेंबर : ऑस्ट्रेलियामध्ये एका घराच्या सिलिंग वर खेळणार्या दोन अजगरांच्या मस्तीमुळे काही भाग कोसळल्याची घटना समोर आहे. क्वीन्सलॅन्डमध्ये Laceys Creek परिसरात राहणार्या David Tait याच्या घरातील हा प्रसंग आहे. सोमवारी घरी परतल्यानंतर त्यांना डायलिंग टेबलवर सिलिंगचा एक भाग कोसळल्याचं चित्र दिसलं. डेविडला घरातच सुमारे 2.8 आणि 2.5 मीमी लांबीचे दोन अजगर वावरताना दिसले. त्यांचं वजन अंदाजे 22 किलो आहे. किचनमध्ये जमिनीवरूनच ते लिव्हिंग रूम आणि बेडरूममध्ये सरपटत जाताना दिसले. त्यानंतर त्याने स्ट्रिव्हन ब्राऊन या सर्पमित्राला बोलावून घरातून भलेमोठे साप बाहेर काढण्यासाठी त्याची मदत घेतली.
Brisbane North Snake Catchersने त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये हा प्रकार सांगितला आहे. सोबतच कोसळलेले सिलिंग आणि भलेमोठे अजगर यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्यांच्यामध्ये हे साप Coastal Carpet Pythons आहेत. त्यांना Morelia spilota mcdowelli असं देखील म्हटलं जातं. स्टिव्हनने सांगितलेल्या माहितीनुसार, घराच्या सिलिंगद्वारा साप आले असतील याची त्याली माहिती नव्हती. तो पोहचला तेव्हा एक साप मुख्य दारापाशी तर दुसरा बेडरूमजवळ आढळला. पूर्वी या घराच्या जागेवर Laceys Creek State School होते.
ऑस्ट्रेलियात सिलींगमधून घरात पडला पायथन:
News English Summary: In Australia, two dragons playing on the ceiling of a house collapsed due to fun. The incident took place at the home of David Tait, who lives in the Laceys Creek area of Queensland. When they returned home on Monday, they saw a part of the ceiling collapse on the dialing table.
News English Title: Australia two large pythons fighting over female mate fall into kitchen bringing the ceiling down News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC