18 October 2024 11:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, मिळेल 104% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: DEEPAKNTR BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत 690 रिक्त जागांसाठी भरती, पगार 1,42,000 रुपये, असा करा अर्ज - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरने यावर्षी 41% परतावा दिला, तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
x

घराच्या सिलिंगवर दोन अजगरांच्या भांडणामुळे सिलिंगचा काही भाग कोसळला

Australia, two large pythons fighting, kitchen ceiling down

सिडनी, २ सप्टेंबर : ऑस्ट्रेलियामध्ये एका घराच्या सिलिंग वर खेळणार्‍या दोन अजगरांच्या मस्तीमुळे काही भाग कोसळल्याची घटना समोर आहे. क्वीन्सलॅन्डमध्ये Laceys Creek परिसरात राहणार्‍या David Tait याच्या घरातील हा प्रसंग आहे. सोमवारी घरी परतल्यानंतर त्यांना डायलिंग टेबलवर सिलिंगचा एक भाग कोसळल्याचं चित्र दिसलं. डेविडला घरातच सुमारे 2.8 आणि 2.5 मीमी लांबीचे दोन अजगर वावरताना दिसले. त्यांचं वजन अंदाजे 22 किलो आहे. किचनमध्ये जमिनीवरूनच ते लिव्हिंग रूम आणि बेडरूममध्ये सरपटत जाताना दिसले. त्यानंतर त्याने स्ट्रिव्हन ब्राऊन या सर्पमित्राला बोलावून घरातून भलेमोठे साप बाहेर काढण्यासाठी त्याची मदत घेतली.

Brisbane North Snake Catchersने त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये हा प्रकार सांगितला आहे. सोबतच कोसळलेले सिलिंग आणि भलेमोठे अजगर यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्यांच्यामध्ये हे साप Coastal Carpet Pythons आहेत. त्यांना Morelia spilota mcdowelli असं देखील म्हटलं जातं. स्टिव्हनने सांगितलेल्या माहितीनुसार, घराच्या सिलिंगद्वारा साप आले असतील याची त्याली माहिती नव्हती. तो पोहचला तेव्हा एक साप मुख्य दारापाशी तर दुसरा बेडरूमजवळ आढळला. पूर्वी या घराच्या जागेवर Laceys Creek State School होते.

ऑस्ट्रेलियात सिलींगमधून घरात पडला पायथन:

 

News English Summary: In Australia, two dragons playing on the ceiling of a house collapsed due to fun. The incident took place at the home of David Tait, who lives in the Laceys Creek area of Queensland. When they returned home on Monday, they saw a part of the ceiling collapse on the dialing table.

News English Title: Australia two large pythons fighting over female mate fall into kitchen bringing the ceiling down News latest Updates.

हॅशटॅग्स

#Animals(2)#Snake(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x