आज राज्यात १७ हजार ४३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद | २९२ रुग्णांचा मृत्यू

मुंबई, २ सप्टेंबर : महाराष्ट्रात आज आणखी १७ हजार ४३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, २९२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या वर गेली आहे. यापैंकी २५ हजार १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५ लाख ९८ हजार ४९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
राज्यात आज 17433 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13959 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 598496 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 201703 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.48% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 2, 2020
राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ७२.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात ४२ लाख ८४ हजार करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ८ लाख २५ हजार ७३९ करोना चाचण्या सकारात्मक आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.
पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १ हजार ६२७ रुग्ण आढळले. त्यानंतर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ९८ हजार ६९५ झाली आहे. तर आज दिवसभरात ४३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आतापर्यंत पुण्यात २ हजार ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात करोनावर उपचार घेणार्यांपैकी १ हजार ४०८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती पुणे पालिकेकडून देण्यात आली.
News English Summary: Today newly 17433 patients have been tested as positive in the state. Also newly 13959 patients have been cured today, totally 598496 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 201703. The patient recovery rate in the state is 72.48% said Health Minister Rajesh Tope.
News English Title: Coronavirus Patients Numbers Increased In Maharashtra Deaths Also Increase Almost 6 Lakh People Won On Corona marathi news live latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Wipro Share Price | विप्रो शेअर्समध्ये पडझड, आज 4.59 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस नोट करा – NSE: WIPRO