22 November 2024 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Fact Check | तैवानने चीनचा विमान पाडलं नाही | तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

Taiwan Army, crashes Chinese Sukhoi, injured pilot, Marathi News ABP Maza

तैपेई, ४ सप्टेंबर : पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या लढाऊ विमान सुखोईला पाडल्याचा दावा तैवानने शुक्रवारी केला आहे. चिनी विमानाने तैवानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर तैवाननं ते विमान पाडलं, या घटनेत पायलट जखमी झाला असून, त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

या हल्ल्यासाठी तैवानने अमेरिकन बनावटीच्या पेट्रियाट मिसाइल डिफेन्स सिस्टीमचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. काही रिपोर्ट्सनुसार चीनने हे विमान तांत्रिक बिघाड झाल्याने पडल्याचं सांगितलं आहे.

यानंतर तैवान हवाई दलाने लगेचच प्रसिद्धी पत्रक काढून या घटनेचा इन्कार केला आहे. ही चुकीची माहिती असून धादांत खोटी आहे. जगभरातील लोकांना फसविण्यासाठी अत्यंत खोडसाळपणे खोटी माहिती इंटरनेटवर पसरविण्यात आली, असे म्हटले आहे.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने अशाप्रकारे खोट्या बातम्या देऊन लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे म्हटले आहे. या खोट्या माहितीमुळे अनेकांचा चुकीचा समज होत असून हे पूर्णपणे अयोग्य आहे अशा शब्दांमध्ये तैवानने हे वृत्त फेक न्यूजचा प्रकार असल्याचे म्हटलं आहे. हवाई तसेच समुद्री सीमांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सज्ज असून या सीमांवर आम्ही अधिक कटाक्षाने लक्ष ठेवणार आहोत.

 

News English Summary: Did Taiwan shoot down a Chinese Sukhoi plane? ’Many headlines have gone viral on the internet. However, we are rejecting this news. “This information is false and there is no truth in it,” he said.

News English Title: Taiwan Army crashes Chinese Sukhoi injured pilot Marathi News LIVe latest updates.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x