22 November 2024 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

कायदा सर्वांना समान | पालिकेची टीम शाहरुखच्या मन्नतवर जाईल का - आ. नितेश राणे

Kangana Ranaut Office, Shaharukh Mannat, BMC Team, MLA Nitesh Rane

मुंबई, ९ सप्टेंबर : आज ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.

दरम्यान, कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध सुरू असताना आता कंगनाचं मुंबईतील कार्यालय महापालिकेच्या रडारवर आहे. काल पालिका अधिकाऱ्यांनी कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची पाहणी केल्यानंतर आता अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाला लागली आहे. त्यासाठी बुलडोझर आणि हातोडे घेऊन कर्मचारी कंगनाच्या कार्यालयावर कारवाई सुरु केली आहे.

मात्र त्यानंतर विरोधकांनी देखील महापालिकेच्या धडक कारवाईवर टीका केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “अपेक्षा करूया की असे नियम सर्वांना समान असतील आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. यानंतर बीएमसी’ची टीम शाहरुख खानच्या मन्नत’वर जाईल का?….अर्थात नाही…ते कशी हिम्मत करतील….सर्वांची वेळ येईल.

 

News English Summary: The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) on Wednesday carried out demolition at actor Kangana Ranaut’s office in Bandra claiming that many alterations were carried out on the premises without due permission. Now opposition leaders slams and raised the questions over BMC quick action.

News English Title: Law is equal for all so BMC team will go to Shaharukh Khans Mannat said BJP MLA Nitesh Rane Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x