24 November 2024 5:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

चिदंबरमजी कृपया जॉब वर फोकस करा | मोदींचं ते ट्विट | आज मोदींचा फोकस कुठे ? - सविस्तर वृत्त

PM Narendra Modi, Twit regarding Jobs, Former FM P Chidambaram, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १० सप्टेंबर : एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे २३.९ टक्के ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे. अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांची तुलना करायची झाल्यास बांधकाम, उत्पादन आणि खाणकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे.

सध्या देशात बेरोजरीने देखील मोठा उच्चांक गाठला आहे आणि तरुण मोठ्याप्रमाणावर बेरोजगार होतं आहेत. भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांमधील खाजगीकारामुळे अनेकजण बेरोजगार होणार आहेत यात शंका नाही आणि त्यामुळे सरकारी कर्मचारी संघटनांमध्ये केंद्र सरकार विरोधात खदखद वाढली आहे. दुसरीकडे खाजगी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर तरुण रोजगार गमावत आहेत.

दरम्यान, माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना नरेंद्र मोदींनी २०१३ मध्ये रोजगारावरून एक ट्विट करत सुनावलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० नोव्हेंबर २०१३ रोजी ट्विट करत म्हटलं होतं की, “अर्थव्यवस्था धोक्यात आहे, तरुणांना रोजगार हवा आहे..चिदंबरमजी कृपया जॉब वर फोकस करा.

 

News English Summary: Former Union Finance Minister and senior Congress leader P. Chidambaram was told by Narendra Modi in 2013 in a tweet on employment. Prime Minister Narendra Modi had tweeted on November 30, 2013, saying, “The economy is in danger, the youth want jobs. Chidambaram, please focus on jobs.”

News English Title: PM Narendra Modi old twit regarding Jobs to former FM P Chidambaram Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x