19 April 2025 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

साजिद खानने मला विवस्त्र व्हायला सांगितलं | मॉडेलचा धक्कादायक आरोप

Arrest Sajid Khan, METOO, Model Paula, Sexual misconduct, Marathi News ABP Maza

मुंबई, ११ सप्टेंबर : डेल पौलाने दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित पौलाने साजिदवर धक्कादायक आरोप केले आहेत. “साजिद मला अश्लील मेसेज पाठवायचा. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. त्याने मला त्याच्यासमोर विवस्त्र व्हायला सांगितलं. हाऊसफुल चित्रपटात भूमिका देण्याच्या बदल्यात साजिदने मला विवस्त्र व्हायला सांगितलं. त्याने असं किती महिलांसोबत केलंय, हे देवच जाणो. मी कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व उघड करत नाहीये. तेव्हा मी बोलू शकले नव्हते पण आता पुरे झालं. त्याला कारागृहात डांबलं पाहिजे”, अशी पोस्ट पौलाने लिहिली.

 

View this post on Instagram

 

🙏🏼 Before democracy dies and there is no freedom of speech anymore I thought I should speak !

A post shared by Dimple paul (@paulaa__official) on

पाउलाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘ मीटू चळवळीदरम्यान मी गप्प राहिले कारण या इंडस्ट्रीत माझा कोणी गॉडफादर नव्हता आणि मला माझ्या कुटूंबासाठी काम करणे जरुरी होते. मात्र आता माझे आईवडिल माझ्यासोबत नाहीत. म्हणून मी साजिद खान याच्याविरोधात बोलू शकते. मी 17 वर्षांची असताना त्यांनी माझा लैंगिक छळ केला होता. त्यावेळी साजिद खानचा ‘हाऊसफुल’ चित्रपट येणार होता. या चित्रपटात काम मिळविण्यासाठी मी त्यांच्याकडे गेली असता त्याने माझ्याशी अश्लील भाषेत संभाषण केले. मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि मला कपडे उतरविण्यासा सांगितले. देवालाच माहित असेल असे त्याने किती मुलींसोबत केले असेल.’

 

News English Summary: Back in 2018, filmmaker Sajid Khan was accused of sexual harassment by three women during the #MeToo movement in the country, and on Wednesday, Paula, an Indian model, accused filmmaker Sajid Khan of harassing her under the pretense of getting her a role in his film ‘Housefull’.

News English Title: Arrest Sajid Khan trends on twitter after model Paula accuses housefull director of sexual misconduct view tweets Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या