19 April 2025 4:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

राऊत Vs रानौत प्रकरण | संजय राऊतांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक

ATS arrested man, Threatening MP Sanjay Raut, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ११ सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी देण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी कोलकाता येथील रहिवाश्याला अटक केली आहे. आरोपी पलाश बोस हा दक्षिण कोलकाता येथील रहिवासी आहे. त्याने कंगना रणौत हिचं समर्थन करत संजय राऊत यांना धमकी दिली होती.

दक्षिण कोलकाता येथील टॉलीगुंगे भागात राहणारा पलाश घोष याला मुंबई एटीएसने अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ कॉलवरून त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना धमकावल्याचा आरोप आहे. पलाश याला आज न्यायालयात हजर केले जाणार असून त्याचा ट्रांझिट रिमांड घेऊन मुंबईत आणले जाईल.

 

News English Summary: A man believed to be a fan of Bollywood actor Kangana Raut was arrested from south Kolkata late on Thursday night for allegedly making threat calls to Shiv Sena leader Sanjay Raut, police said. “The man identified as Palash Bose, a resident of Tollygunge, was arrested by a team of Mumbai Police.

News English Title: ATS arrested man from Kolkata for threatening MP Sanjay Raut Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या