22 November 2024 1:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

आज देशभरात NEET'ची परीक्षा | सोशल डिस्टंसिंग नियम पाळावे लागणार

NEET Exam 2020, CET Exam, MH CET, MPSC, Marathi News ABP Maza

मुंबई, १३ सप्टेंबर : अनेकदा परीक्षा रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर आज अखेर ‘NEET’ची परीक्षा होत आहे. देशभरातील जवळपास १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी NEETच्या परीक्षेस बसले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून दिल्लीमध्ये सकाळी ६ वाजेपासून मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. तर मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ट्रेनने प्रवास करता येणार असल्याचं रेल्वेने सांगितंल आहे.

दरम्यान देशात कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत ३ हजार ८४३ परीक्षा केंद्राच्या व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर प्रत्येक वर्गामध्ये फक्त १२ विद्यार्थांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  • परीक्षार्थी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासास परवानगी
  • विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायचे कसे, हा मोठा प्रश्न होता. शहरी तसेच ग्रामीण भागात विशेष गाड्या सोडून हा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावावा, अशी मागणी पालकांकडून होत होती.
  • या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नीट परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगरी आणि मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि प्रवेशपत्राच्या आधारे त्यांना परीक्षेच्या काळात लोकलने प्रवास करता येईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

 

News English Summary: National Testing Agency (NTA) has implemented a comprehensive plan to hold NEET UG examination in a hassle-free manner. Over 15 lakh candidates have registered for the NEET examination, which is being conducted today. The National Eligibility-cum-Entrance Test (NEET) is being held on Sunday across the country amid stringent checks and protocols in view of the Covid-19 pandemic. Over 15 lakh candidates have registered for the undergraduate exam.

News English Title: NEET Exam 2020 across the country today Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#NEET EXAM 2020(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x