22 November 2024 11:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Sarkari Naukri | बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची मोठी संधी | ऑनलाईन अर्जाला सुरुवात

Bank of India recruitment 2020, Sarkari Naukri, MPSC, UPSC, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर : बँक ऑफ इंडीयाने 214 अधिकारी पदांसाठी अर्ज मागविलेले आहेत. याअंतर्गत इकॉनॉमिस्ट, स्टेटिस्टिशियन, रिस्क मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर यांच्यासह इतरही पदेही भरण्यात येणार आहेत. या पदांवर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी स्वतंत्रपणे निश्चित केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना एकदा वाचणे आवश्यक आहे, जी खाली दिलेली आहे. त्याचबरोबर या पदांवरील सर्व उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार बँक ऑफ इंडीयाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

शैक्षणिक पात्रताः
इकॉनॉमिस्ट (स्केल IV)च्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्थशास्त्र/इकोनॉमेट्रिक्समध्ये पीएचडी पदवी किंवा 5 वर्षांत विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे दिली आहे.

खालीलप्रमाणे पदे पोस्टच्या अनुसार वेगळ्या पद्धतीने निश्चित केली जातात:

महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज प्रारंभ तारीख: 16 सप्टेंबर 2020
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2020
अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2020

एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गात 175 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय सर्वसाधारण आणि इतर प्रवर्गातील लोकांना 850 रुपये जमा करावे लागतील. अर्ज फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे भरता येईल.

अर्ज प्रक्रिया:
वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाइट www.bankofindia.co.in/Career वर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करतात. निवडलेल्या उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी/किंवा जीडी/वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

 

इतर महत्वाच्या बातम्या:

एअर इंडियाला खरेदीदार न मिळाल्यास कायमची बंद करणार | मोदी सरकारची माहिती

इनकमिंग सुरूच | अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक | केंद्राची माहिती

Sarkari Naukri | बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची मोठी संधी | ऑनलाईन अर्जाला सुरुवात

Health First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील

Health First | कडीपत्त्याचे चमत्कारिक फायदे | फायदाच फायदा होईल | नक्की वाचा

 

News English Summary: Bank of India Recruitment 2020 has invited applications from candidates for Officers posts. Eligible candidates can apply online for Credit Officer & other posts through the official site of Bank of India at bankofindia.co.in. The last date to apply for the posts is till September 30, 2020. This recruitment drive will fill up 214 posts in the organisation. Applicants will be selected through an online test followed by group discussion and/or personal interviews. In the online exam, candidates will have to answer 175 questions in 150 minutes. The exam will have 50 questions each from the English language and general awareness with reference to the banking industry. Rest 75 questions will be from the professional knowledge section.

News English Title: Bank of India recruitment 2020 has invited applications from candidates for Officers posts Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x