WhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये
मुंबई, २१ सप्टेंबर : व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते सातत्याने युजर्ससाठी भन्नाट फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच युजर्सना एक अकाऊंट हे मल्टीपल डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर फायनल स्टेजमध्ये आहे. तसेच व्हॉट्सअॅप आता ते बीटा अॅपसाठी जारी करणार आहे.
रिपोर्टच्या माहितीनुसार, मल्टिपल डिव्हाईस फीचर आल्यानंतर युजर्स एकाचवेळी 4 डिव्हाईसमध्ये एकाच व्हॉट्सअॅप अकाऊंटचा वापर करू शकणार आहेत. व्हॉट्सअॅप 2009 मध्ये लाँच करण्यात आल्यानंतर युजर्स या फीचरची सातत्याने मागणी करीत आहेत. आता व्हॉट्सअॅप केवळ एकाच डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येतं. व्हॉट्सअॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनसाठी वापरता येतं ज्यावेळी स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू असेल.
News English Summary: Latest WhatsApp beta update for Android has revealed a new feature called Linked Devices. The feature will essentially let users run their WhatsApp account on multiple devices at a time. WhatsApp has been spotted several times to be working on the multi-device support feature.
News English Title: Multiple device support coming real time chatting app Whatsapp very soon Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार