Health First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा

मुंबई, २३ सप्टेंबर : निरोगी आहार, व्यायाम आणि वेळेवर झोपणं या अश्या गोष्टी आहेत ज्या आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला बळकट बनविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. नित्यकर्माच्या व्यतिरिक्त काही अश्या गोष्टी आहे, ज्या आपल्या रोग प्रतिकारक क्षमतेला बळकट बनवून आपल्याला आजारापासून वाचवतं. आज आम्ही आपल्याला असे एक प्रभावी उपाय सांगत आहोत, ज्यामुळे आपण आपले फ्लू 4 ते 5 दिवसात सहजच बरे करू शकता, तर यामुळे आपली प्रतिकारक शक्ती देखील बळकट होणार.
ओव्याचे गुणधर्म:
ओव्यामध्ये पोषक घटक भरपूर असतात. जे शरीरास निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतं. ओव्यांमध्ये अँटी-इंफ्लेमेट्री, अँटी-बैक्टीरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात.
साहित्य:
- 1 /2 चमचा ओवा,
- 5 तुळशीची पानं,
- 1 /2 चमचा काळी मिरपूड,
- 1 मोठा चमचा मध.
कृती:
एका भांड्यात 1 ग्लास पाणी, ओवा, काळीमिरी आणि तुळशीचे पानं घाला. पाण्याला 5 मिनिटे चांगली उकळी येऊ द्या. गॅस बंद करा. यामध्ये मध टाकण्यापूर्वी या मिश्रणाला थंड होऊ द्या. काढ्याला चांगल्या प्रमाणे ढवळा आणि पिऊन घ्या.
या काढ्याचे फायदे:
- ओवा गुणधर्माने समृद्ध आहे. जेव्हा काळीमिरी, तुळस, मध घालून हा काढा तयार केला जातो तर या मधील गुणधर्म वाढतात. फ्लू पासून सुटका मिळविण्यापासून तर ओव्याचा काढा इतर त्रासापासून देखील सुटका देतो.
- पोटाच्या आजारापासून सुटका
- सर्दी पडसं आणि खोकल्यापासून सुटका
- हिरड्यांच्या सुजे पासून सुटका
- पाळीच्या वेदनेपासून सुटका
- मुरुमांपासून सुटका
या गोष्टी लक्षात असू द्या:
एका दिवसात जास्त प्रमाणात ओव्याचे सेवन करणं त्रासदायक होऊ शकतं, म्हणून या काढ्याला दिवसातून एकदाच प्यावं. तर बाळाला दूध पाजणाऱ्या आईने आणि गरोदर बाईने याचे सेवन करू नये.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)
News English Summary: Ajwain is one Ayurvedic staple that has been used for a bevy of cooking and healing purposes. Its active compounds are said to do wonders for digestion. A healthy digestion is intimately tied with weight loss too. Also known as carom seeds, ajwain is used to alleviate gas, flatulence and curbs bloating. Some studies have also claimed that the herb may even help manage high blood pressure levels. Another very common use of this herb is in kadhas concoction to soothe cold and cough.
News English Title: Immunity booster drink this healing Ajwain water to soothe cold and cough Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL