22 November 2024 5:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शेअर बाजारात मोठी पडझड | गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले

Stock Market, Sensex Crashes, BSE, NSE, Marathi News ABP Maza

मुंबई, २४ सप्टेंबर: शेअर बाजारात आज टेन्शन वाढलेलं पाहण्यास मिळालं कारण सेन्सेक्स १११५ अंकांनी घसरला आहे. खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात जरा बरं वातावरण होतं. मात्र आज आठवड्याच्या चौथ्या दिवशी शेअर बाजार १११५ अंकांनी कोसळला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६ हजार ५५० अंकांवर स्थिरावला. ही परिस्थिती अगदी मार्च महिन्यासारखीच आहे असं अर्थ तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

जागतिक बाजारात सुरु झालेल्या पडझ़डीचे परिणाम आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजरात बघायाला मिळाले. सेन्सेक्स जवळपास अकराशे अंकांनी कोसळून बंद झाला. तर निफ्टीमध्येही ३२६ अंकांनी आपटून बंद झाला. जगभरातल्या प्रामुख्यानं युरोपियन देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे.

त्याचेवळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत होऊ घातलेल्या चुरशीमुळे आशियाई आणि युरोपियन बाजारातील गुंतवणूकदारांचा मिळालेला नफा काढून घेण्याकडे कल आहे. त्यात भारत आणि चीनमध्ये दिवसेंदिवस वाढणारा तणावही काही प्रमाणात बाजाराच्या पडझडीला जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

News English Summary: Investors also battled the worries over resurging Covid-19 cases in European cities that led to more restrictions. Poor economic data from Western countries also hit sentiments back home. The 30-share pack Sensex nosedived 1,114.82 points or 2.96 per cent to 36,553.60. Its broader peer NSE Nifty slumped 326.30 points or 2.93 per cent to 10,805.55. Both indices extended their losing streak to the sixth day, matching a six month old record.

News English Title: Sensex Crashes By 1115 Points On Panic Selling Amid Global Sell Off Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x