Sarkari Naukri | UPSC पूर्व परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता | सुनावणी २८ सप्टेंबरला

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर : UPSC Civil Services Prelims 2020 Exam Update: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० च्या तारखेत कदाचित पुन्हा फेरबदल होऊ शकतो. परीक्षेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने लोकसेवा आयोगाला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. कोर्टाने एका याचिकेसंदर्भातील सुनावणीच्या वेळी आयोगाला आपले म्हणणे दाखल करण्यास सांगितले आहे.
UPSC Civil Services Prelims 2020 Exam दोन ते तीन महिने स्थगित करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखर करण्यात आली आहे. यूपीएससीच्या २० उमेदवारांच्या वतीने वकील अलख आलोक श्रीवास्तव हा खटला चालवत आहेत.
कोविड-१९ महामारी आणि देशातील विविध राज्यांमध्ये आलेला पूर या पार्श्वभूमीवर परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकेत म्हटलं आहे की परीक्षेसाठी केंद्रांची संख्याही खूप कमी आहे. सध्या परिस्थिती सामान्य नाही. अशात उमेदवारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना समस्या येऊ शकतात.
गुरुवारी २४ सप्टेंबर २०२० रोजी न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. खन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी दिली. खंडपीठाने यूपीएससीला नोटीस पाठवून या प्रकरणी उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे.
विद्यमान वेळापत्रकानुसार, यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० रोजी ऑफलाइन मोडवर होणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे ६ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. देशभरात ७२ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत.
News English Summary: The Union Public Service Commission (UPSC) will conduct the Civil Services preliminary exam on October 4 in two sessions. In view of the COVID-19 crisis, the UPSC has released guidelines which the candidates should follow if appearing for the exam. Union Public Service Commission will soon conduct the UPSC Civil Services Prelims 2020 exam on October 4 for the recruitment of 796 vacancies in Indian Civil Services of IAS/IPS/IFS/other posts. we have shared the complete details of UPSC Civil Services IAS Notification 2020 including IAS Selection Process, IAS Syllabus for Prelims/Mains, Exam Pattern, Preparation Tips & Strategy and Previous Year’s Question Papers. IAS Aspirants who have filled the UPSC IAS Application Form 2020 should go through the given details and start preparations now for the UPSC Civil Services Exam 2020.
News English Title: UPSC Civil Services 2020 union government get Supreme Court notice on plea seeking postponement of UPSC Prelim exam Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN