Vastu Shastra | वास्तुशास्त्राप्रमाणे जेवण्याच्या या सवयी योग्य नाही
मुंबई, २६ सप्टेंबर : सध्याच्या आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये फार बदल झाले आहे. पूर्वीच्या काळी लोक जमिनीवर सुखासनात बसून जेवण करीत असे. जेवताना कोणाशीही संवाद साधत नव्हते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्या जेवण्याच्या सवयीचा परिणाम आपल्या ग्रहांवर पडत असतो. चला तर मग जाणून घ्या आपल्या दैनंदिन सवयी आणि त्यांचा आपल्यावर पडणारा प्रभाव.
- कधीही पलंगावर बसून जेवू नये. असे केल्यास अन्नाचा अपमान होतो आणि राहू नाराज होतो.
- जेवताना टीव्ही बघणं, पुस्तक वाचणं, चांगलं नसतं. यामुळे आपल्या श्वास नलिकेत अन्नाचे कण अडकण्याची भीती असते.
- जेवण करण्यापूर्वी आपले हात आणि पाय स्वच्छ धुऊन घ्यावे यामुळे हानिकारक जिवाणू किंवा जंत अन्नाद्वारे आपल्या पोटात जात नाही.
- घाई- घाईने अन्न ग्रहण करू नये. जेवण झाल्या- झाल्या लगेच पाणी पिऊ नये.
जेवणाच्या 40 मिनिटानंतर पाणी पिऊ शकता. जेवण नेहमीच बसून करावं. - जेवण संपविल्यावर काही लोकं ताटातच हात धुतात. असे केल्याने देवी अन्नपूर्णेचा अपमान होतो. चंद्र आणि शुक्र रागावतात. समृद्धी जाते.
- ताटात अन्न टाकणं हा अन्नाचा अपमान असतो. यामुळे अन्नपूर्णा रागावते.
- जेवण करताना आपले तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वीकडे असावं.
- जेवण केल्यावर किंवा करण्याचा पूर्वी लघु शंका करावी.
News English Summary: There are many people all over the world who eat food while sitting in bed, but they do not know the result of this, which we are going to tell you. If the scriptures agree, eating on the bed is very wrong. It is said that food should not be eaten at the place where we sleep, because it causes disrespect and at the same time the house goes away. If you follow Vastu Shastra, then no mirror should be placed in front of the sitting room and whenever you wake up in the morning, you should not see the mirror after getting up because seeing the mirror is negative.
News English Title: Do not eat food on bed as per Vastu Shastra Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार