22 November 2024 8:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

देशभरात कोरोनाच्या ८५,३६२ नव्या रुग्णांची नोंद | एकूण ५९ लाखांचा टप्पा ओलांडला

Covid19, Corona Virus, India

मुंबई, 26 सप्टेंबर : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवली आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाच्या रुग्णांची संख्या साधारण दिवसाला 80 ते 85 हजारांच्या आसपास वाढत आहेच.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाच्या ८५३६२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या १०८९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९, ०३,९३३ इतकी झाली आहे. यापैकी ९,६०,९६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर देशातील ४८,४९,५८५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, कोरोनामुळे आतापर्यंत देशातील ९३,३७९ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

साधारण आठवडाभरापूर्वी भारतात प्रत्येक दिवशी ९० हजाराहून अधिक रुग्ण सापडत होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर बिकट आव्हान निर्माण झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत हा आकडा ९० हजाराखाली आला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जवळपास तितकेच आहे.

 

News English Summary: India’s coronavirus tally crossed 5.9 million-mark on Saturday after a spike of 85,362 fresh cases were reported, Union Ministry of Health and Family Welfare said on Saturday. The country at present has 9,60,969 active cases. As many as 1,089 fresh deaths were reported in last 24 hours, taking India’s Covid-19 toll to 93,379 on Saturday.

News English Title: Over 5 9 million Covid-19 cases reported in India Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x