25 November 2024 3:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

सुशांत आत्महत्या प्रकरण | भाजप बिहारच्या राजकारणावरून तोंडघशी

Sushant Singh Rajput suicide case, AIIMS Report, Bihar Assembly Election 2020, Politics

मुंबई, ३ ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून तपास सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयने तपास केला. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.

AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला. सुशांतच्या गळ्यावर असलेले ligature मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असं म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ‘सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नाही तर हत्या केली, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला होता. बिहार पोलिसांनीही सुशांतने हत्या केल्याचा दावा केला होता. सुशांतने आत्महत्या केली हे आता स्पष्ट झाले आहे. एम्स हॉस्पिटलने दिलेल्या रिपोर्टमुळे सर्वजण हे तोंडघशी पडले आहे, अशी टीका सरनाईक यांनी भाजपवर केली.

 

News English Summary: BJP leaders had claimed that Sushant Singh Rajput did not commit suicide but murder. Bihar police had also claimed that Sushant had committed the murder. It is now clear that Sushant committed suicide. “Everyone is shocked by the report given by AIIMS Hospital,” Saranaik said.

News English Title: Sushant Singh Rajput suicide case AIIMS Report Bihar Assembly Election 2020 Politics Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x