Rain Alert | राज्यातील 'या' भागात आज-उद्या गडगडाटासह पावसाची शक्यता

मुंबई, ४ ऑक्टोबर : ऑक्टोबर हिट सुरू होण्यापूर्वी राज्यातील विविध भागांत पाऊस जोरदार बरसत (Heavy Rainfall) असल्याचं दिसत आहे. शनिवारी सायंकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांत जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर इतका होता की, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले होते. पावसाचा हा जोर आज आणि उद्या (४ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर) सुद्धा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज आणि उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K. S. Hosalikar) यांनी ट्वीट करत माहिती दिली की, “कोकण किनारपट्टीवर आणि अरबी समुद्रात ढगाळ वातावरण आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातही ढगााळ वातावरण. आज-उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मात्र, तिव्रता ही काल पेक्षा कमी असेल. काळजी घ्या” असं म्हटलं आहे.
कोकण किनार पट्टीवर व अरबी समुद्रात ढगाळ वातावरण..☁☁ मुंबई, ठाणे पण..
कोकण, मध्य महाराष्ट्र आज – उद्या 🌩🌩 गडगडाटासह पावसाची शक्यता. कालच्या पेक्षा तिव्रता कमी.
काळजी घ्या pic.twitter.com/dcqPFx9lQG— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 4, 2020
News English Summary: IMD Mumbai Deputy Director General K. S. K. S. Hosalikar tweeted that the weather is cloudy on the Konkan coast and in the Arabian Sea. Cloudy weather in Mumbai and Thane area too. Rain with thunderstorm is expected in Konkan and Central Maharashtra today and tomorrow. However, the intensity will be less than yesterday. Be careful.
News English Title: Maharashtra weather forecast cloudy IMD predicts heavy rain with thunderstorm in Konkan and Madhya Maharashtra today and tomorrow Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP