22 November 2024 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

पंजाबमध्ये शेती वाचवा यात्रा | काँग्रेस सत्तेवर येताच तिन्ही कृषी कायद्यांना कचऱ्याचा डबा

Congress, Punjab Kheti Bachao yatra, Agriculture Bills, Rahul gandhi

चंदीगड, ४ ऑक्टोबर : पंजाबमध्ये काँग्रेसने भव्य ‘शेती वाचवा यात्रा’ काढली. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन. अमरिंदरसिंग आणि राहुल गांधी यांनी देखील साखर भाग घेतला. शेतकरी वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मी शेतकऱ्यांना हमी देऊ इच्छितो की, ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल, त्या दिवशी या तिन्ही काळ्या कायद्यांना नष्ट करेल आणि या कायद्यांना कचऱ्यांच्या डब्यात फेकून देईल. मी पंजाबमधील शेतकऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो की, काँग्रेस देशभरातील शेतकऱ्यांच्या सोबत उभी आहे. काँग्रेस आपल्या आश्वासनापासून एक इंचही मागे हटणार नाही. मोदी सरकार एमएसपीला संपवू इच्छित आहे.

तसेच शेतीचा सर्व बाजार अंबानी आणि अदानींना सोपवण्याची तयारी करत आहे. मात्र काँग्रेस पक्ष असे होऊ देणार नाही, राहुल गांधी म्हणाले की जर शेतकरी या नव्या कायद्यांमुळे समाधानी असतील तर देशभरात शेतकरी आंदोलन का करत आहेत. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन का करत आहेत. तसेच कोरोनाकाळात हे तीन कायदे लागू करण्याची काय घाई होती, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.

 

News English Summary: Punjab, Haryana Farmers Protest Today Live News Updates: Rahul Gandhi Sunday questioned Centre’s claim of farm laws benefiting the farmers and said, “If farmers are happy with these laws then why are they protesting across the nation? Why is every farmer in Punjab protesting? Gandhi further attacked the Centre for implementing the farm laws without any open discussion in the parliament and during a crisis like coronavirus.

News English Title: On the first day after the Congress comes to power it will show the three agricultural laws as garbage Rahul Gandhi Marathi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x