22 November 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ब्रँड राज ठाकरे | कोळी महिलांची समस्या २४ तासात मार्गी | बेकायदा मासेविक्रेते पसार

Koli women, Raj Thackeray, Migrants Fisherman

मुंबई, ६ ऑक्टोबर : डोंगरी येथील कोळी महिला काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज येथे आल्या होत्या. डोंगरी मार्केटमध्ये बेकायदा मासेविक्रेत्यांनी अतिक्रमण केलं असून हे अतिक्रम हटवण्याची मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्यापुढे यावेळी मांडली होती.

कोणतीही वेळ न घेता या महिला राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. परंतु तरीदेखील राज ठाकरे त्यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजबाहेर आले. यावेळी राज यांनी कोळी महिलांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. त्यांची मागणी ऐकूण घेतली. या कोळी भगिनींची समस्या महत्त्वाची असल्याने त्या वेळ घेऊन आल्या नसल्या तरी राज यांनी त्यांची भेट घेतली होती.

यानंतर राज ठाकरे यांनी कोळी भगिनींची तक्रार ऐकून घेतली व हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर मनसेच्या स्थानिक विभागाध्यक्ष संजय नाईक यांनी २४ तासांतच बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका दिला आहे. याबाबतची माहित मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.

 

News English Summary: Raj Thackeray had listened to the complaints of the Koli community women and had promised to resolve the issue. After this, MNS local division president Sanjay Naik has cracked down on illegal fish sellers within 24 hours. This information has been given from the official Twitter handle of MNS.

News English Title: Koli women raise issues before MNS Chief Raj Thackeray Within 24 hours the MNS hit the foreigners Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x