22 November 2024 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Health First | कोरोनापासून बचावाचा उपाय घरातच | AYUSH आयुर्वेदिक उपचार

Ministry of Ayush, Ayurvedic guidelines, Protect from coronavirus

नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर : कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी तुम्ही मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहात. मात्र आणखी एक महत्त्वाची आहे ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी, कोरोनापासून बचावासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

  • दिवसभर गरम पाणी प्या.
  • गरम आणि ताजा आहार घ्या.
  • आहारात हळद, जिरं आणि धने अशा मसाल्यांचा वापर करा.
  • कमीत कमी 30 मिनिटं योगा, प्राणायम, ध्यान करा.
  • मधुमेहींनी शुगर नसलेलं च्यवनप्राश घ्यावं.
  • दिवसातून दोन वेळा हर्बल टी प्या. तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि मणुका यांचा काढा बनवून पिऊ शकता.
  • 150 मिलीलीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या.
  • सकाळी आणि संध्याकाळी नाकाच्या आत तीळ किंवा नारळाचं तेल, तूप लावा.
  • कोरडा खोकला असल्यास पाण्यात पुदिन्याची ताजी पानं किंवा ओवा टाकून उकळून घ्या आणि दिवसातून एक वेळा या पाण्याची वाफ घ्या.
  • खोकला आणि घशात खवखव असेल तर दिवसातून दोन-तीन वेळा साखर किंवा मधासोबत लवंग पावडर मिसळून घ्या.
  • कोरोनाची लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी अश्वगंधा आणि गुळवेलचं नियमित सेवन करावं.
  • कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी नियमित च्यवनप्राश घ्यावं.

 

News English Summary: From sipping hot turmeric milk, Kadha to performing yoga, and consuming Ashwagandha and Guduchi — the Narendra Modi government Tuesday released the official protocol of using Ayurveda and yoga for Covid-19 prevention and treatment of patients with mild or no symptoms. The Ministry of AYUSH has been promoting Ayurveda since the beginning of the pandemic claiming that alternative medicines can help improve immunity against the novel coronavirus. While last month, the health ministry issued guidelines for managing post-recovery symptoms of Covid-19, the AYUSH Ministry has now released the National Clinical Management Protocol for Covid-19 patients.

News English Title: Ministry of Ayush new ayurvedic guidelines for protect from coronavirus Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x