22 November 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कोरोना लस | स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम | चाचण्या थांबवल्या

Coronavirus Vaccine, Johnson and Johnson, stop test

मुंबई, १३ ऑक्टोबर : कोरोना व्हॅक्सिन कधी येणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. कोणतेही एक व्हॅक्सिन जगाला तारणार नाहीय. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मोठ्या प्रमाणावर लसीची गरज आहे. यामुळे काही कंपन्यांची औषधे यशस्वी ठरावी लागणार आहेत. सोमवारी कोरोना लसीच्या आशेला आणखी एक धक्का बसला आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोना लसीच्या चाचण्या थांबविल्या आहेत.

लसीची चाचणी घेणाऱ्या महिलेला अज्ञात आजाराचा सामना करावा लागल्याने कंपनीने त्यांच्या लसीची चाचणी तात्पुरती थांबविली आहे. याबाबत कंपनीने सोमवारी स्पष्ट केले आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने सांगितले की, महिलेला झालेला आजार काय आहे याचा अभ्यास केला जात आहे. तिला निरिक्षणखाली ठेवण्यात आले असून एक स्वतंत्र डेटा तयार केला जात आहे.

रॉयटर्सनं हे वृत्त दिल असून, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला आहे. करोना लशीच्या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांना अचानक आजारपण आलं आहे. त्यामुळे चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत, असं जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनकडून सांगण्यात आलं आहे.

 

News English Summary: Johnson & Johnson said its Covid-19 vaccine study has been temporarily halted due to an unexplained illness in a trial participant. Jake Sargent, a spokesman for the New Brunswick, New Jersey company, confirmed an earlier report by health-care news provider STAT that the study was paused. News of the halt comes after AstraZeneca Plc temporarily stopped tests of its vaccine after a trial participant fell ill. That study has resumed in a number of countries but remains halted in the US.

News English Title: Johnson & Johnson confirms Covid 19 vaccine trial paused on safety event Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x