IPL 2020 | पाहा सध्या कोण आहे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी
अबुधाबी, १३ ऑक्टोबर : IPL 2020 Points Table युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या १३वा हंगाम अर्धा झाला आहे. स्पर्धेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून प्रत्येक संघाचे ७ सामने झाले आहेत. स्पर्धेत दोन संघांची सर्वाधिक चर्चा होत आहे. पहिला संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज होय जो गुणतक्त्यात शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे तर दुसरा संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स जो दुसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. तर पर्पल कॅप हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते. आयपीएल २०२० मधील २८ वा सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) शारजाह येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. हा बेंगलोरचा या हंगामातील पाचवा विजय आहे.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २८ सामने झाले आहेत. २८ सामन्यांनंतर ऑरेंज कॅप किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलकडे कायम आहे. तर पर्पल कॅप दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाकडे कायम आहे.
२८व्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असणारे ५ फलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज)
- केएल राहुल- ३८७ धावा, ७ सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
- मयंक अगरवाल – ३३७ धावा, ७ सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
- फाफ डु प्लेसिस – ३०७ धावा, ७ सामने (चेन्नई सुपर किंग्स)
- डेविड वॉर्नर – २७५ धावा, ७ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
- जॉनी बेअरस्टो – २५७ धावा, ७ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
२८ व्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत असणारे ५ गोलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज)
- कागिसो रबाडा – १७ विकेट्स, ७ सामने (दिल्ली कॅपिटल्स)
- जसप्रीत बुमराह – ११ विकेट्स, ७ सामने (मुंबई इंडियन्स)
- ट्रेंट बोल्ट – ११ विकेट्स, ७ सामने (मुंबई इंडियन्स)
- राशिद खान – १० विकेट्स, ७ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
- युझवेंद्र चहल- १० विकेट्स, ७ सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
News English Summary: The Orange Cap in the IPL is given to the player who scores the most runs in the season. The Purple Cap is given to the bowler who takes the most wickets in a season. The 28th match of IPL 2020 was played between Royal Challengers Bangalore and Kolkata Knight Riders in Sharjah on Monday (October 12). Bangalore won the match by 82 runs. This is Bangalore’s fifth win of the season. So far, 28 matches have been played in the IPL. After 28 matches, Orange Cap Kings XI Punjab captain KL Rahul retains. Purple Cap Delhi Capitals fast bowler Kagiso Rabada has retained.
News English Title: IPL 2020 orange and Purple Cap holder sports updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार