23 April 2025 3:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Covid19 Updates | राज्याचा रिकव्हरी रेट ८४.७१ टक्के | मृत्यूसंख्येत घट कायम

Maharashtra, Covid19, Corona Virus

मुंबई, १४ ऑक्टोबर : राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांच्या मृत्यूच्या संखेत होणारी घटही कायम आहे. मात्र गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी नव्या रुग्णांची संख्या थोडी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा आकडा 10 हजारांच्या खाली होता. आज दिवसभरात 10 हजार 552 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 158 जणांचा मृत्यू झाला.

दिवसभरात 19 हजार 517 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 13 लाख 16 हजार 769 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 84.71 टक्के एवढे झाले आहे.

महत्त्वाची शहरं आणि अॅक्टिव्ह केसेस:

मुंबई- २३ हजार ८२८
ठाणे- ३० हजार ९३२
पुणे-४० हजार ३१६
रत्नागिरी-१ हजार ६४५
सातारा-७ हजार ६६४
कोल्हापूर- ३ हजार ३०१
सोलापूर ४ हजार १५७
नाशिक-१३ हजार ६२०
औरंगाबाद- ४ हजार २३८
नागपूर- ८ हजार १७१

 

News English Summary: Maharashtra Coronavirus News Live Updates: The number of fresh COVID-19 cases in Maharashtra remained below 10,000 on the second consecutive day on Tuesday. A day after reporting 7,089 COVID-19 cases, the state has added 8,522 new infections, taking the total tally to 15,43,837. With 187 deaths, the cumulative toll went up to 40,701, a health official said. A total of 15,356 patients were discharged after treatment in the day, taking the count of recoveries to 12,97,252. The state is now left with 2,05,415 active cases.

News English Title: More Than 19000 Patients Are Recovered From Corona In Last 24 Hours In Maharashtra News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या