25 November 2024 12:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

माझ्याकडे ना घर ना दार | मग बुल्डोजर सरकार पाडणार काय? - अमृता फडणवीस

Amruta Fadnavis, Thackeray government, Bulldozer government

मुंबई, १५ ऑक्टोबर : मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावरून लिहलेले पत्र आणि त्या पत्राला ठाकरेंनी दिलेले उत्तर यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

त्यांच्या या टीकेला शिवसेना नेत्या विशाखा राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विशाखा राऊत म्हणाल्या कि, अमृता फडणवीस या काही भाजपच्या प्रवक्त्या नाही. त्या फक्त माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी आहेत. जर त्या भाजपच्या नेत्या किंवा नगरसेवक सुद्धा असत्या तर आम्ही ऐकले असते. पण, अमृता फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही, अशा शब्दात त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. याच शिवसेनेवर अमृता फडणवीस यांनी बुल्डोजर सरकार म्हणत पलटवार केला आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस:
“माझ्याकडे ना घर आहे, ना दार. मग बुल्डोजर सरकार काय पाडणार?,” अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व शिवसेनेतील कलगीतुरा सुरूच आहे.

 

News English Summary: The letter written by Governor Bhagat Singh Koshyari to Chief Minister Uddhav Thackeray on Hindutva and the reply given by Thackeray to that letter is causing various reactions in the political circles. Opposition leader Devendra Fadnavis’s wife Amrita had criticized the Chief Minister over this.

News English Title: Amruta Fadnavis criticized Thackeray government a bulldozer government news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x