महिलांना शुभदिनी केंद्राकडून आनंदवार्ता नाही | रेल्वे प्रवासाच्या मान्यतेला वेळ लागणार
मुंबई, १६ ऑक्टोबर : मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले झाले आहेत. १७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करता यासाठी राज्य सरकारने रेल्वे बोर्डाकडे विनंती केली होती. त्यानुसार सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सेवा सुरु असेपर्यंत सर्व महिला प्रवास करु शकतील असं पत्रात म्हटलं होतं. मुंबई आणि MMR मधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी असं विनंतीत म्हटलं होतं. त्यासाठी Q R कोडची गरज असणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं होतं.
मात्र राज्य सरकारची ही विनंती रेल्वेनं फेटाळून लावली आहे. 17 ऑक्टोबरपासून सर्व महिलांना परवानगी देणे त्वरित शक्य नाही, असं स्पष्टीकरण रेल्वेनं राज्य सरकारला दिलं आहे. प्रवाशांच्या प्रमाणांचे मूल्यांकन करुन, त्यानूसार नियोजन करणं आवश्यक आहे. त्यामुळे उद्यापासून महिलांना लगेचचं परवानगी देणं शक्य नाही, असं रेल्वेकडून राज्य सरकारला सांगण्यात आलं आहे.
रेल्वेचे राज्य सरकारला पत्र:
सर्वच महिला प्रवाशांना १७ ऑक्टोबरपासू लोकल प्रवास करता येणार नाही. राज्य सरकारने तशी परवानगी दिली असली तरी यासंदर्भात मध्य आणि पश्चिम रेल्वेने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात लोकल फेऱ्यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. खासगी क्षेत्रातील महिलांसह सरसकट सर्व महिलांना प्रवासाची परवानगी देताना त्यांची संख्या किती, त्यासाठी किती फेऱ्या सोडाव्या लागणार याची माहीती मिळणे गरजेचे असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारचा महिलांना प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. या बाबतचा निर्णय घेण्यासाठी आणि त्याची कार्यपद्धती अंतिम करण्यासाठी राज्य सरकारला पत्रही पाठवले आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
News English Summary: Railways has rejected the state government’s request. Railways has given an explanation to the state government that it is not possible to allow all women immediately from October 17. It is important to evaluate the number of passengers and plan accordingly. Therefore, it is not possible to allow women immediately from tomorrow, the state government has been told by the Railways.
News English Title: Railways has told the state government that it will not be possible to allow women immediately from tomorrow News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार