आजचे राशिभविष्य | शनिवार | १७ ऑक्टोबर २०२०
मेष राशी (Aries Daily Horoscope) : आजचा दिवस चांगला असेल. मित्रांसोबत आणि कुटूंबासह वेळ घालवाल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस भाग्यवान राहील. आजचा शुभ रंग – करडा.
वृषभ राशी भविष्य (Taurus Daily Horoscope) : नोकरी व्यवसायात आजचा दिवस तुमच्यासाठी स्पर्धात्मक असेल आणि तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळेल. प्रवासाचा योग आहे. लेखनासाठी चांगला दिवस असेल. आरोग्य उत्तम असेल. आजचा शुभ रंग – नारंगी.
मिथुन राशी भविष्य (Gemini Daily Horoscope) : आज शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते. वायफळ खर्च टाळा. आजचा दिवस तुम्हाला लाभदायक ठरेल. भेटवस्तू मिळू शकतात. आजचा रंग शुभ – निळा.
कर्क राशी भविष्य (Cancer Daily Horoscope) : आज घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. तुम्हाला कामात समाधान मिळेल. महिलांकडून आदर मिळू शकेल. आईशी नातं चांगलं राहील. निराश होऊ नका. आजचा शुभ रंग – लाल.
सिंह राशी भविष्य (Leo Daily Horoscope) : नवा उद्योग सुरू करण्याचे नियोजन करू शकता. कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक असेल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – निळा.
कन्या राशी भविष्य (Virgo Daily Horoscope) : रागावर नियंत्रण न ठेवल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवा. बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग -पिवळा.
तूळ राशी भविष्य (Libra Daily Horoscope) : वाहन चालवताना काळजी घ्या. कोणत्याही प्रकारच्या वादांमध्ये पडू नका. महागड्या वस्तू सांभाळून ठेवा. भावनेच्या भरात कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. प्रवासाचा योग आहे. आजचा शुभ रंग – पिवळा.
वृश्चिक राशी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. बाहेरगावी जात असाल तर त्या योजना काही काळासाठी स्थगित कराव्या लागतील. व्यापारात लाभ मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पांढरा.
धनु राशी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : आज तुम्हाला शुभवार्ता मिळेल. आर्थिक प्रगतीसाठी नव्या योजना बनवाल. समाजसेवेतून कामाचा आनंद घ्याल. इनकम वाढेल. मानसन्मान मिळेल. नव्या भेटीगाठी होतील. आजचा शुभ रंग – निळा.
मकर राशी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार करा. मन अस्थिर राहील. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांत भाग घेवू शकता. आजचा शुभ रंग – नारंगी.
कुंभ राशी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : आर्थिक नियोजन चांगले राहील. व्यापारात वाढ होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत सहकाऱ्यांकडून उत्तम साथ मिळेल. आजचा शुभ रंग – पांढरा.
मीन राशी भविष्य (Pisces Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रवास आणि उत्तम आहारासाठी चांगला दिवस आहे. सकारात्मक विचारांमुळे मनात आत्मविश्वास वाढेल. लेखन आणि वाचनात तुमचं लक्ष राहील. वैचारीकदृष्ट्या गोष्टींवर विचारविनिमय करा. समाजात मान-सन्मान मिळेल. आजचा शुभ रंग – लाल.
Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali.
Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 17 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार