22 November 2024 8:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

VIDEO | पुराच्या पाण्यासोबत घरामध्ये आले मोठे मासे

Fish Into houses, Flood water, Hyderabad

हैदराबाद, २१ ऑक्टोबर: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि हैदराबादसह अनेक राज्यांना पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. अनेकांचे संसार या पावसात उध्वस्थ झाल्याचं समोर आले आहे. मात्र याचा सर्वाधिक बसला तो ग्रामीण भागाला आणि विशेषकरून नदी किनारी वसलेल्या गावांना. दरम्यान, सतत सुरू असलेल्या मुसळधार पासवामुळे या भागातील अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

त्यात नदीचं पात्राबाहेर पाणी वाढल्यानं नदीतील मगरी, साप आणि मासे देखील पुराच्या पाण्यासोबत रस्त्यावर घरांमध्ये आल्याचे व्हिडियो सुद्धा सोशल मीडियावर वायरल होत आहे. यातच सोशल मीडियावर पुन्हा एक व्हिडियो व्हायरल झाला आहे. घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यासोबत मासे देखील आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हैदराबादमधील असल्याचं सांगितलं जात आहे.

 

News English Summary: The video of crocodiles, snakes and fish in the river coming into the houses along with the flood water is also going viral on social media due to the rising water level in the river. A video has gone viral on social media again. The video of the fish coming with the flood water in the houses is going viral on social media. The video is said to be from Hyderabad.

News English Title: Fish came into houses with flood water in Hyderabad News Updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x