WhatsApp Updates | फेक नोटिफिकेशन्स डोक्यात जातात | आलं नवं फीचर
वॉशिंग्टन, २३ ऑक्टोबर: WhatsApp वर एक नवीन अपडेट आले आहे. नवीन अपडेट सोबत एक नवीन फीचर सुद्धा आले आहे. अँड्रॉयड आणि आयओएस दोन्हीवर युजर्संना ग्रुप्स किंवा चॅटचे नोटिफिकेशन्स नेहमीसाठी म्यूट करण्याचे ऑप्शन मिळाले आहे. जवळपास प्रत्येक युजर्सच्या व्हाट्सअँपमध्ये अनेक ग्रुप्स असतात ज्याचे मेंबर असणे मजबुरी असते. फॅमिली ग्रुप्स पासून काही ऑफिशल ग्रुप्स पर्यंत असू शकतात. यातील मेसेज काही कामाचे नसतात. त्यामुळे हे नेहमीसाठी म्यूट करता येवू शकते.
You can now mute a chat forever 🤫 pic.twitter.com/DlH7jAt6P8
— WhatsApp Inc. (@WhatsApp) October 23, 2020
व्हाट्सअँपने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ग्रुप्समध्ये मिळत असलेले ‘Always Mute’ ऑप्शन संबंधी माहिती दिली आहे. कोणत्याही व्हाट्सअँप ग्रुपच्या Mute Notifications सेटिंग्समध्ये जा. त्या ठिकाणी १ आठवडा, ८ तास सोबत तिसरे ऑप्शन Always दिसेल. आतापर्यंत हे अलवेज एक वर्षासाठी ऑप्शन मिळत होते. परंतु, आता ते सेटिंग्स मध्ये बदलून ते कायमचे म्यूट करता येवू शकते.
या फीचरची अनेक दिवसांपासून उत्सूकता होती. बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केले जात आहे. आता अँड्ऱॉयड आणि आयओएस दोन्ही ऑप्शन युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहे. जर तुम्हाला Always चे ऑप्शन Mute Notifications सेटिंग्स मध्ये दिसत नसेल तर तात्काळ अॅप स्टोरवर जावून गुगल प्ले स्टोरवर जावून अपडेट करण्याची गरज आहे.
नोटिफिकेशन्स म्यूट करण्याच्या स्टेप्स:
- व्हाट्सअँपच्या ग्रुप किंवा चॅटवर टॅप करा. ज्याला तुम्ही म्यूट करायचे आहे.
- त्यानंतर उघडल्यानंतर चॅट विंडो मध्ये टॉप राइटवर दिसत असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा. सेटिंग्स मेन्यू ओपन करा.
- या ठिकाणी तुम्हाला Mute Notifications ऑप्शनवर टॅप करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला 8 hours, 1 week और Always चे ऑप्शन दिसेल.
- यावर टॅप करून तुम्ही चॅट म्यूट करू शकता. यानंतर आलेल्या मेसेजवर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाल दिसणार नाहीत.
- आता ज्यावेळी तुम्ही ओपन करून मेसेज वाचू शकाल. त्यावेळी चॅट अनम्यूट केलेले मेसेज सुद्धा वाचू शकता.
News English Summary: WhatsApp has finally rolled out a much-awaited feature. The messaging app has made the Always Mute feature available for group chats on WhatsApp. The feature was first spotted in the beta updates by WhatsApp features tracker, Wabetainfo. This new feature will help people get rid of those pesky WhatsApp groups forever. As the name suggests, the Always Mute option will mute your group chats forever. Earlier, WhatsApp allowed users to mute their groups for eight hours, one week, and one year. So now the one year option has been replaced with Always Mute.
News English Title: Whatsapp officially rolls out always mute option for groups chats now update all Android and IOS users app News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार