सर्व वाचकांना दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा | हसत राहा...आनंदी राहा
मुंबई, २५ ऑक्टोबर : अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच विजयादशमी (Dussehra and Vijayadashami). आज (२५ ऑक्टोबर) दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसर्याचा सण साजरा केला जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या दसर्याच्या दिवशी सरस्वती पूजन, सीम्मोलंघन करण्याची प्रथा आहे. अधर्माने धर्मावर विजय मिळून नवी सुरूवात करा असं सांगणारा आजचा दिवस आहे.
कोरोना आपत्तीच्या काळात आज आपण सर्वजण दसरा तितक्याच आवडीने साजरा करणार यात शंका नाही. आमच्या वाचकांना आज आणि भविष्यातील प्रत्येक दिवस हा आरोग्यदायी, सुखकर आणि आर्थिक भरभराटीचा जावो याच शुभेच्छा…..हसत राहा….आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा.
News English Summary: Ashwin Shukla Dashami means Vijayadashami. Today (October 25) Vijayadashami and Dussehra are being celebrated in various states of India. Today is the day of Dussehra, which is one of the three and a half muhurats. Today is the day to start a new beginning by overcoming Dharma with Adharma.
News English Title: Happy Dussehra and Vijayadashami for all readers News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल