Health First | रस्त्यातील थुंकी | चप्पल शूजमार्गे घरात कोरोना येत नाही ना | उपाय
मुंबई, २७ ऑक्टोबर: जगभरात कोरोना विषाणूंचा संसर्ग (SARS CoV-2) झपाट्याने वाढत चालला आहेत. पण आर्थिक दृष्ट्या तोटा होत असल्याने बऱ्याच देशांमध्ये लोक डाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. भारतात देखील दुकान- ऑफिस उघडले आहेत. ज्या मुळे लोकांचे बाहेर ये- जा सुरू आहे. अशात कोरोना विषाणूंचा (Corona Virus) धोका देखील वाढला आहे. अश्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे की बाहेर कुठून ही कोरोनाचा संसर्ग येता कामा नये. तसं तर स्वच्छतेसाठी लोकं जागरूक झाले आहेत. पण आपल्या जोड्यांकडे कोणाचे ही लक्ष दिले जात नाही. आपल्याला आपले हात स्वच्छ ठेवण्यासारखेच आपल्या जोडे-चपलाच्या स्वच्छतेकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया की आपली पादत्राणे निर्जंतुक करण्यासाठी काही टिप्स.
तज्ज्ञांप्रमाणे आजार पसरवणारे संसर्गजन्य आजार आणि बॅक्टेरिया आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त काळ आपल्या बुटांवर राहू शकतात. हातांना संसर्गापासून वाचविण्यासाठी आपण कोणत्याही वस्तूंना स्पर्श करण्या आधी ग्लव्ज घालतो किंवा स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुतो. अश्याच प्रकारे आपल्याला आपल्या पादत्राण्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
बाहेर जाण्यासाठी जोड्याचा निश्चित सेट असावा:
आपल्या सहकाऱ्यांसह आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोना विषाणूंचे प्रसरण रोखण्यासाठी आपल्याला आपल्या पादत्राणांच्या स्वच्छतेसाठी विशेष लक्ष द्यायला हवं. जर आपण बाहेर जात आहात, तर दररोज अदलून बदलून चपला वापरू नये. बाहेर जाण्यासाठी
एकच जोडे किंवा चपला वापराव्या.
पादत्राणांना निर्जंतुक करण्याची पद्धत:
घर आणि बाहेर जाण्यासाठी वेग- वेगळे पादत्राणे वापरून आपण कोरोनाच्या विषाणूंना आपल्या घरात येण्यापासून रोखू शकतो. ही सर्वात सोपी पद्धत आहे. पादत्राणे काढताना नुसत्या हाताने काढणे टाळा. तळपायाची घाण जमिनीला लागल्यावर कोरोनाचे संसर्ग पसरू शकतो. त्यासाठी डोर मॅट वापरावे. पादत्राणांना ठराविक जागेवर ठेवावे. पादत्राणांच्या बाहेरची बाजू गरम रुमालाने किंवा जुनाट कापड्याने पुसून काढावे. या व्यतिरिक्त आपण पादत्राणे स्वच्छ करण्यासाठी निर्जंतुक वाईप्स देखील वापरू शकता. बुटांच्या आत जंतांना मारण्यासाठी आपण निर्जंतुक द्रव्याची फवारणी करू शकता. बूट काढून ते वाळविण्यासाठी मोकळ्या हवेत ठेवावे.
News English Summary: SARS CoV-2, the virus responsible for COVID-19, infects people through direct and indirect contact with respiratory droplets. As a result, the majority of the world’s population has adopted measures such as physical, or social, distancing and self-isolation in order to limit the spread of COVID-19. However, not everyone is able to stay home. Many people still report to work, and others have to purchase food, medicine, and other essential supplies from retailers. Recent research suggests that SARS-CoV-2 can survive on a wide range of surfaces for several hours to several days. Shoes are one of the main points of contact in public places. As a result, people run the risk of bringing viruses and other harmful pathogens into their homes. This article looks at why disinfection is a vital preventive measure. It also provides guidelines for cleaning and disinfecting shoes.
News English Title: Corona Virus how to disinfect shoes health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS