आजचे राशिभविष्य | बुधवार | २८ ऑक्टोबर २०२०
मेष राशी (Aries Daily Horoscope) : शारीरिक किंवा मानसिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा तसेच वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या. आर्थिक अडचण जाणवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पिवळा.
वृषभ राशी भविष्य (Taurus Daily Horoscope) : कुटुंबात वाद होण्याची दाट शक्यता आहे. वाद-विवाद टाळा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांच्या भेटी होतील. जोडीदारासोबत फिरण्याची योजना आखाल. आजचा शुभ रंग – तांबडा.
मिथुन राशी भविष्य (Gemini Daily Horoscope) : व्यवसायात भागिदारी करण्यासाठी उत्तम योग आहे. आज उद्योग धंद्यात चांगले यश प्राप्त होईल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. समाजात तुमच्या कार्याचा गौरव होईल. आजचा शुभ रंग – नारंगी.
कर्क राशी भविष्य (Cancer Daily Horoscope) : व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे धावपळ वाढेल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. व्यापाराच्या संदर्भातील कार्यात चांगला लाभ होईल. प्रवासासाठी आजचा दिवस शुभ आहे. आजचा शुभ रंग – आकाशी
सिंह राशी भविष्य (Leo Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी थोडाचा त्रासदायक जाण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. अशक्तपणा जाणवेल आणि त्यामुळे कार्यातील उत्साह कमी होईल. आजचा शुभ रंग – तपकीरी
कन्या राशी भविष्य (Virgo Daily Horoscope) : धार्मिक कार्य लवकरच घरता पार पडेल. नोकरी किंवा व्यवसायात काही प्रमाणात वाद होण्याची शक्यता आहे. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – राखाडी
तूळ राशी भविष्य (Libra Daily Horoscope) : आज तुम्ही सामाजिक तसेच सार्वजनिक क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी कराल. धन लाभ होण्याचा उत्तम योग आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. समाधानकारी व्यवहार अधिक लाभदायक असतील. आजचा शुभ रंग – लाल.
वृश्चिक राशी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : परिवारातील सदस्य किंवा जवळील मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन व्यवहारात सावधानता बाळगा किंवा असे कार्य करणं आज टाळा. पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पिवळा.
धनु राशी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या. अपमान होणार नाही याकडे लक्ष द्या. आजचा शुभ रंग – हिरवा.
मकर राशी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : आजचा दिवस थोडा त्रासदायक जाण्याची शक्यता अधिक आहे. मित्रांच्या भेटी होतील. कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – नारंगी.
कुंभ राशी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : तुमच्या प्रभावशाली वाणीच्या सहाय्याने सर्वांची मनं जिंकाल. उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात कामगिरी चांगली असेल. ठराविक कार्यात यश कमी मिळेल. आजचा शुभ रंग – जांभळा.
मीन राशी भविष्य (Pisces Daily Horoscope) : आज परमेश्वराच्या कृपेने तुम्ही ठरवलेले कार्य पूर्ण कराल. आरोग्य चांगले राहील. भोजनात गोड खाद्य मिळेल. प्रवासाचा योग लवकरच निर्माण होईल. वायफळ खर्च टाळा. आजचा शुभ रंग – मोरपंखी
Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 28 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार