मनसे पदाधिकारी राकेश पाटील यांची हत्या इमारतीमध्ये ग्रिलचे काम घेण्याच्या वादातुन
उल्हासनगर, २९ ऑक्टोबर: उल्हासनगर शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षावर अंबरनाथ शहरात झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी सायंकाळी आणखी एका मनसे नेत्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. मनसे अंबरनाथ उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांची तलवारीने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल घडली.
अंबरनाथमध्ये शिवमंदिर मार्गावर रिलायन्स रेसिडेन्सी भागातील पटेल आर मार्टजवळ बुधवारी रात्री मनसे उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर चार हल्लेखोरांनी तलवारी वार केल्याची घटना घडली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जागेच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक अंदाज बांधण्यात आला होता. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले होतं.
दरम्यान, पालेगाव आणि अंबरनाथ गांव परिसरात नव्याने विकसीत होणा-या इमारतीमध्ये ग्रिलचे काम घेण्याच्या वादातुन राकेश पाटील यांची हत्या झाल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या हत्येचा मुख्य सुत्रधार हा अंबरनाथमधील एका बडय़ा बांधकाम व्यवसायीकाचा हस्तक आहे. त्यामुळे नेमकी हत्या ग्रिलचे काम घेण्यावरुन झाले आहे की इतर कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान या हत्येतील 10 आरोपींपैकी चार आरोपींना पोलीसांनी रात्री 8 वाजताच अटक केली आहे.
News English Summary: While the incident of attack on the president of Ulhasnagar city Maharashtra Navnirman Vidyarthi Sena in Ambernath city was fresh, another MNS leader was attacked on Wednesday evening. MNS Ambernath Deputy City President Rakesh Patil was stabbed to death yesterday.
News English Title: Builders under scan behind Ulhasnagar MNS leader Rakesh Patil murder dispute over building grill work News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News