22 November 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कमलनाथांवर निवडणूक आयोगाची कारवाई अमान्य | काँग्रेस कोर्टात जाणार

Election Commission, Madhya Pradesh By poll election, Kamal Nath, Star Promoter Status

भोपाळ, ३० ऑक्टोबर: आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कठोर कारवाई करत निवडणूक आयोगाने (Election Commission) काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांचे नाव काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय काँग्रेस पक्षाला मान्य नसून आयोगाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष आता कोर्टाचे दार ठोठावणार आहे.

निवडणूक आयोगानं कमलनाथ यांचा स्टार प्रचारक दर्जा काढून घेतल्यानंतर म्हटलं की, “यापुढे जर कमलनाथ यांनी एकही प्रचारसभा केली तर त्याचा संपूर्ण खर्च हा त्या मतदारसंघातील उमेदवाराकडून वसूल केला जाईल.”

कमलनाथ यांनी भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना आयटम असे संबोधले होते. यावरून वाद होताच त्यांनी मला नाव आठवत नव्हते, म्हणून आयटम म्हटल्याची सारवासारव केली होती. तसेच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना नौटंकी कलाकार असेही म्हटले होते. या दोन्ही वक्तव्यांविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यावर निव़डणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

 

News English Summary: The Election Commission of India on Friday revoked the star campaigner status of senior Congress leader Kamal Nath, citing multiple poll code violations ahead of the Madhya Pradesh bye-elections. The Election Commission or the law does not define who star campaigners are but they are, in almost all cases, prominent and popular faces of a party who are nominated to campaign in a set of constituencies. Star campaigners are permitted to campaign without their expenses being added to that of the candidates, which are capped.

News English Title: Election Commission action on former CM Kamal Nath as Star Promoter Status Revoked News Updates.

हॅशटॅग्स

#MadhyaPradesh(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x