22 November 2024 4:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

कोरोना आपत्तीत महाराष्ट्र द्वेष्ट्यांचं राजकारण | तरी राज्यात करोडोची गुंतवणूक आणली

Chief Minister Uddhav Thackeray, slams BJP Party

मुंबई, ८ नोव्हेंबर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमांवरून जनतेशी संवाद साधला. दरम्यान यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. दिवाळी दोन दिवसांवर आली असताना फटाक्यांमुळं कोरोना वाढण्याची शक्यता देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील मंदिरे का खुली करत नाहीत? यावरून देखील स्पष्टीकरण दिलं आहे.

लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून राज्यभरातील प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंदे आहेत. अनलॉकची ५’ची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मंदिरे उघडण्याची मागणी देखील जोर धरु लागली आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यभर आंदोलनं देखील केली. यासर्व विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना भाष्य केलं आहे.

दरम्यान, मुंबई मेट्रोची ३ आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला स्थलांतरित करण्यावरून विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहेत. या सर्वांची उत्तरं आमच्याकडे आहे. त्यांना योग्य वेळी आम्ही समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मीठागरांची जमीन आहे असं सांगून विकास कामांच्या प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. जर्मनीच्या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

News English Summary: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray today interacted with the people on social media. In the meantime, he has commented on a number of issues. With Diwali just two days away, the CM has also expressed the possibility of an increase in corona due to firecrackers. Also why don’t temples in the state open? This is also explained.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray slams BJP Party over various issues news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x