कराची स्वीट्स | दोन पक्षातील दोन 'संजय दृष्टी'चे विचार शिवसैनिकाविरोधात जुळले

मुंबई, १९ नोव्हेंबर: मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनीच नितीन नांदगावकरांच्या भूमिकेला फाटा देत, अशा प्रकारची आता मागणी करण्यात काहीच तथ्य नसल्याचे सांगितलं आहे. याचबरोबर ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे कराची बेकरीचं नाव बदलण्याच्या मुद्यावरून आता शिवसेनेतच मतभिन्नता असल्याचं उघडपणे समोर आलं आहे.
कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षापासून मुंबई सह देशात आहेत. तयांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे.कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे.
ही शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही.— Sanjay Raut (@rautsanjay61) November 19, 2020
दुसरीकडे नांदगावकर यांच्या या मागणीवर काँग्रेस नेते संजय निरपम यांनी जोरदार टीका केली आहे. संजय निरुपम यांनी नितीन नांदगावकर यांच्यावर निशाणा साधला आहे. कराची स्वीट्सचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले आहेत.
‘भारतातील चायनीज हॉटेलांचा जसं चीनसोबत काही संबंध नाही तसाच, वांद्रे येथील कराची स्वीट्सचा पाकिस्तानशी कोणताही संबंध नाही. हे सत्य शिवसेनेचे मुर्ख कार्यकर्ता कधी समजणार? ७० वर्षांच्या दुकानाचं नाव बदलण्याची जी धमकी दिली आहे ते चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुकानाला संरक्षण द्यावे,’ असंही निरुपम यांनी म्हटलं. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमधील दोन संजयचे याविषयावर जुळल्याचे पाहायला मिळत आहे.
भारत के चाइनीज़ होटलों का चीन से कोई लेना-देना नहीं है,वैसे ही बांद्रा के #कराँची_स्वीट्स का पाकिस्तान से कोई नाता नहीं।
यह सत्य #शिवसेना के बेवक़ूफ़ कार्यकर्ता कब समझेंगे ?
70 साल पुरानी दुकान का नाम बदलने की जो धमकी दी गई है,वो गलत है।मुख्यमंत्री तमाशा न देखें, उसकी रक्षा करें।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 19, 2020
News English Summary: Nitin Nandgaonkar has demanded to change the name of Karachi Sweets in Bandra area of Mumbai. However, Shiv Sena leader Sanjay Raut has split the role of Nitin Nandgaonkar, saying that there is no fact in making such a demand now. Sanjay Raut has also clarified that this is not the official role of Shiv Sena. As a result, it has come to light that there is a difference of opinion within the Shiv Sena on the issue of renaming Karachi Bakery.
News English Title: Shivsena MP Sanjay Raut and Congress leader Sanjay Nirupam criticized Nitin Nandgaonkar over Karachi Sweet news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL