Whatsapp updates | व्हिडिओ पाठवताना आणि स्टेट्स ठेवताना होणार हे बदल
वॉशिंग्टन, २० नोव्हेंबर: रियल टाईम मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप वर दिवसेंदिवस अनेक बदल होतं असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना चांगला अनुभव यावा आणि त्यातून अधिक वापरकर्ते वाढावे असा व्हॉट्सअॅपचा व्यावसायिक हेतू आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक महत्व वापरकर्त्यांच्या सुरक्षेला देण्यात आलं आहे.
भविष्यात खूप सारे नवीन फीचर्स युजर्संना मिळणार आहेत. यात अनेक फीचर्सची टेस्टिंग बीटा व्हर्जनवर सुरु देखील झाली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या या व्हॉट्सअॅपमध्ये युजर्संच्या गरजेनुसार महत्वाचे बदल केले जात आहेत. आता हे नवीन फीचर्स व्हिडिओजशी जोडलेले आहे. नवीन ऑप्शनच्या मदतीने तुम्ही व्हिडिओज आपल्या महत्वाच्या कॉन्टॅक्ट्सला पाठवताना किंवा स्टेट्सला ठेवताना त्यात गरजेचे आणि महत्वाचे बदल करू शकता.
व्हॉट्सअॅपमध्ये होणाऱ्या या बदलाचा आणि बीटा अपडेट्सला मॉनिटर करणाऱ्या WABetaInfo कडून सांगण्यात आले आहे की, लवकरच युजर्संना ‘Mute Video’ फीचर दिले जावू शकते. हे फीचर लेटेस्ट बीटा अपडेट मध्ये पाहिले आहे. WABetaInfo ने याचा स्क्रीनशॉट सुद्धा शेयर केला आहे. स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे की, व्हिडिओ ट्रिमिंग ऑप्शन सोबत याला म्यूट करण्याचा ऑप्शन दिसत आहे.
रिपोर्टमध्ये स्पष्ट पणे सांगण्यात आलं आहे की, डिसअपियरिंग मेसेजेस आणि अडवॉन्स्ड वॉलपेपर फीचर्सला इनेबल केल्यानंतर व्हॉट्सअॅप नवीन फीचर्स वर कार केले जात आहे. फ्यूचर अपडेट्स मध्ये मिळणारे हे नवीन फीचर Muting Videos होऊ शकतात. याच्या मदतीने कॉन्टॅक्ट्सला पाठवण्यासाठी किंवा स्टेट्स लावण्याआधी कोणत्यााही व्हिडिओ किंवा ऑडियाला म्यूट केले जावू शकते. सध्या या फीचरची टेस्टिंग फेजमध्ये आहे. बीटा टेस्टिंग नंतर याला रोलआउट केले जाईल.
News English Summary: The report clearly states that WhatsApp is working on new features after enabling Disappearing Messages and Advanced Wallpaper features. These new features in Future Updates can be Muting Videos. This allows any video or audio to be muted before sending contacts or adding statuses. This feature is currently in the testing phase. It will be rolled out after beta testing.
News English Title: Whatsapp to allow users to mute videos before sending feature now in testing News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार