29 April 2025 11:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

महिन्याला 4-5 कोटी डोसची निर्मिती | 60 टक्के लोकांना रुग्णालयाची गरज पडणार नाही

Serum Institute, Aadar Poonawala, Covishield vaccine

पुणे, २८ नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prima Minister Narendra Modi) शनिवारी देशातील कोरोना लस (Corona Vaccine) विकसित करणाऱ्या प्रमुख कंपन्यांना भेट देऊन ‘मिशन व्हॅक्सिन’ पूर्ण केलं. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद येथील , हैदराबाद आणि पुणे येथे भेट देऊन कोरोना लसीचा आढावा घेतला.

पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान मोदींनी भेट दिली. कोरोना लस निर्मितीसह उत्पादनाबाबत आढावा घेतला. पंतप्रधान जवळपास तासभर तास सीरममध्ये होते. त्यामुळे कोरोना लसीबाबत लवकरच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला स्वागत समारंभ आणि भेटीगाठी टाळण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेही उपस्थित नव्हते.

त्यानंतर सिरमचे आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. पूनावाला म्हणाले,पंतप्रधान मोदी यांच्याशी आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात केली आहे.त्यांना कोव्हीशिल्ड लसेच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे (Serum Institute Aadar Poonawalas big announcement about Covishield vaccine). लसेच्या पूर्ण प्रक्रिया व तयारीबाबत पंतप्रधान समाधानी आहे.

कोरोनावरील कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या चाचणीवर आमचे लक्ष आहे.लोकांपर्यंत लस पोहचवण्यासाठी तयारी केली जात आहे. जुलै 2021 ते 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध केले जाणार आहे. लसीची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आणि ती सर्वांना उपलब्ध करून दिली जाणार आहे असेही पूनावाला यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक महिन्याला 4 ते 5 कोटी डोसची निर्मिती केली जात आहे.कोव्हीशिल्ड लस पूर्ण सुरक्षित आहे. या लसीमुळे 60 टक्के नागरिकांना रुग्णालयाची गरज पडणार नाही.

 

News English Summary: After that, Adar Punawala had organized a press conference. He has given this information at that time. Our focus is on the third trial of the Covishield vaccine on Corona. Preparations are underway to deliver the vaccine to the public. From July 2021 to 2021, 30 to 40 crore doses will be made available. Poonawala said the vaccine would be affordable to the general public and would be made available to all. 4 to 5 crore doses are being produced every month. Covishield vaccine is completely safe. With this vaccine, 60 percent of the population will not need a hospital.

News English Title: Serum Institute Aadar Poonawala big announcement about Covishield vaccine news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या