शेतकर्यांना खलीस्थान वादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले?- राजू शेट्टी
कोल्हापूर, २ डिसेंबर: शेतकर्यांना खलीस्थान वादी म्हणणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) कोण लागून गेले? पुढील २ दिवसांत दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय न झाल्यास संपूर्ण देश मोदी सरकारच्या विरोधात पेटवून ठेवू, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Former MP Raju Shetti) यांनी दिला. दरम्यान, राजू शेट्टी यांनी पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच झालेल्या झटापटींमुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.
मोदी सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक (Anti farmer agriculture bill) आणुन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ही विधेयके मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक दिली आहे. परंतु या मागण्याचा विचार न करता केंद्र सरकारने त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज व आश्रुधुरा बळाचा वापर करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एका शेतकऱ्याचा म्रुत्यु झाला, अन्य शेतकरी जखमी झाले आहे.
यावेळी शेट्टी म्हणले, शेतकर्यांच्या आंदोलनाला जात आणि प्रांतवाद देण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण देश केंद्राच्या विरोधात पेटवुन सोडल्याशिवाय ठेवणार नाही, असा थेट इशारा यावेळी दिला. हे आंदोलन केवळ पंजाब व उत्तर भारतातील शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाही, तर हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची निगडित आहे.
News English Summary: Who is associated with Union Home Minister Amit Shah who calls farmers as Khalistan plaintiffs? Swabhimani Shetkari Sanghatana leader and former MP Raju Shetti (former MP Raju Shetti) gave a stern warning that if a decision is not reached in the next two days after discussing with the farmers in Delhi, the entire country will be set on fire against the Modi government. Meanwhile, Raju Shetty tried to stop the police.
News English Title: Former MP Raju Shetti criticized union home minister Amit Shah over farmers protest news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO