23 November 2024 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Eating Anjeer, healthy life, Health article, Figs

मुंबई, ३ डिसेंबर: व्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फकत महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण ४१७ हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी ३१२ हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पूणे जिल्‍हयात आहे. सातारा व पूणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्‍या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा म्हणजे पुरंदर – सासवड तालुका दहा – बारा गावांचा परिसर हा अंजीर उत्‍पादनाचा प्रमुख भाग (From Khed-Shivara to Jejuri means Purandar – Saswad taluka Ten – Twelve villages are the major part of fig production.) आहे.

औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक आणि पूर्ण खानदेश जिल्‍हयात या फळझाडाची थोडीफार लागवड होते. अंजीर हे कमी पाण्‍यावर येणारे काटक फळझाड आहे. अलिकडे सोलापूर-उस्‍मानाबाद येथे (अंजीराची) लागवड शेतकरी करू लागले आहेत. त्‍यावरुन अंजीर हे सर्व दुष्‍काळी भागात उत्‍तम होईल असे म्‍हणायला हरकत नाही. या अंजीर व्यापारीदृष्ट्या जसे चांगले आहे, तसेच याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होत (As well as being commercially good, figs have good health benefits) असतो.

काय आहेत अंजीर खाण्याचे फायदे.

  1. अंजीरामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात (Figs are rich in fibrous substances) असतात. त्यामुळे अंजीराच्या रोजच्या सेवनाने मलावस्तंभ नाहीसा होतो आणि शौचास साफ होते.
  2. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेल्या अंजीराचे दोन भागात विभाजन करून त्यामध्ये गूळ भरून ठेवावा. पहाटे ब्रह्म मुहूर्तावर चूळ भरून खावे. असे नियमितपणे सेवन केल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढतेच व उष्णताही कमी (With regular consumption, the amount of blood in the body increases and the heat also decreases) होते.
  3. अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते. श्वेतकुष्ठामध्ये (पांढरे डाग) अंजीराचा नियमितपणाने आहार सेवन केल्यास फायदा (In leprosy (white spots), regular consumption of figs is beneficial) होतो.
  4. अंजीर पित्त विकार, रक्तविकार, वात व कफ विकार दूर करणारे (Figs cure biliary disorders, anemia, rheumatism and phlegm) आहे.
  5. ताज्या अंजीरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजीरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात.
  6. कच्च्या अंजीराची जीरे, मोहरी, कोथिंबीर घालून भाजी करावी. यामुळे शरीरातील ‘अ’ जीवनसत्व व लोह यांचे प्रमाण प्राकृत (The amount of vitamin A and iron in the body remains normal) राहते.
  7. पिकलेल्या अंजीराचा मुरंबा करून वर्षभर खावा. हा मुरंबा दाहनाशक, पित्तनाशक आणि रक्तवर्धक असतो.

 

News English Summary: Figs are rich in fibrous substances. Therefore, daily consumption of figs eliminates constipation and cleanses the bowels. To reduce body heat and purify the blood, divide the ripe figs into two parts and fill them with jaggery. In the morning, at the Brahma Muhurat, you should eat with a fork. If it is consumed regularly, the amount of blood in the body increases and the heat also decreases.

News English Title: Eating Figs for healthy life article updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x