ICAI CA Exam | चार्टर्ड अकाउंट्स फाउंडेशन परीक्षा पेपर-1 13 तारखेला | वेळापत्रक
नवी दिल्ली, ७ डिसेंबर: ICAI CA Examination 2020. इंस्ट्यिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटस ऑफ इंडिया (ICAI) यांनी सीए परीक्षेसाठी (CA Examination 2020) अॅडमिट कार्ड जाहीर केले होते. तर आता येत्या 8 डिसेंबरला चार्डेड आकआउंट्स फाउंडेशन परीक्षा पेपर-1 (Chartered Accountants Foundation Examination paper 1) पार पडणार होता. मात्र तो पेपर आता येत्या 13 तारखेला घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर काही अपरिहार्य परिस्थितीमुळे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतला आहे.
Institute of Chartered Accountants of India postpones Chartered Accountants Foundation Examination paper-1 that was scheduled to be held tomorrow to 13th December due to ‘unavoidable circumstances’. pic.twitter.com/fSB5QvhnkK
— ANI (@ANI) December 7, 2020
ICAI यांनी एक पत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, काही अपरिहार्य परिस्थितीमुळे चार्टर्ड अकाउंट्स फाउंडेशन एक्झामिनेशन, पेपर-1, प्रिन्सिपल अॅन्ड प्रॅक्टिस ऑफ अकाउंट्स हा 8 डिसेंबरला दुपारी 2 ते 5 या वेळात पार पडणार होता. पण तो आता रिशेड्युल करण्यात आला आहे. त्यामुळे पेपर आता 13 डिसेंबरला त्याच वेळेत घेण्यात येणार असल्याचे पत्रकात स्पष्ट केले आहे.
तर विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी www.icai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन ही करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे आयसीएआयची परीक्षा मे महिन्यात स्थगित करुन पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट मध्ये ही होणार होती. मात्र अखेर नोव्हेंबर 2020 मध्ये पार पडणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना परीक्षेचे अॅडमिट कार्ड आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासता येणार आहे. आयसीएसच्या अॅडमिट कार्डच्या येथे विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे केंद्र आणि वैयक्तिक माहिती सुद्धा दिसून येणार आहे.
News English Summary: ICAI CA Examination 2020. The Admit Card for CA Examination 2020 was released by the Institute of Chartered Accountants of India (ICAI). The Chartered Accountants Foundation Examination Paper 1 was to be passed on December 8. However, it has been clarified that the paper will now be taken on the 13th. Chartered Accountants of India has decided to postpone the paper due to some unavoidable circumstances.
News English Title: ICAI CA Examination 2020 chartered accountants foundation examination paper 1 reschedule on December 13 news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार