22 November 2024 11:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला | कोणी कामगारांना फसवलं

BJP MLA Ashish Shelar, MahaVikas Agahdi, Bharat bandh, Protesting farmers

मुंबई, ८ डिसेंबर: केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी ‘भारत बंद’वर जोरदार टीका केली आहे. “डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत”, असा घणाघात आशिष शेलार यांनी विरोधकांवर केला आहे. भारत बंदच्या या मुद्द्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी घणाघाती टीका केली आहे. “डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!,” असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे.

“मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला…?कोणी कामगारांना फसवलं..?कोणी कामगारांना उध्वस्त केलं..? कोणी मालकांचे फायदे करुन दिले..?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

 

News English Summary: A call for an India Bandh has been issued today against the Centre’s agriculture law. This Bharat Bandla is getting a great response in Maharashtra as well. Several parties and organizations, including Shiv Sena, Congress and NCP in the ruling Mahavikas Aghadi government in the state, have joined the Bharat Bandh. Meanwhile, Bharatiya Janata Party MLA Ashish Shelar has strongly criticized the ‘Bharat Bandh’.

News English Title: BJP MLA Ashish Shelar criticized MahaVikas Agahdi over supporting stand to Bharat bandh called by protesting farmers news updates.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x