Sarkari Naukri | EXIM एक्सिम बँकेत भरती
मुंबई, १० डिसेंबर: एक्झिम बँक भरती २०२०. निर्यात-आयात बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र व इच्छुक उमेदवार १९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत एक्झिम बँक भरती २०२० साठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, अर्हता आणि एक्झिम बँक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.
EXIM Bank Recruitment 2020. Export-Import Bank of India has published an official recruitment notification & invites application for 60 Management Trainee posts. Eligible and interested candidates may apply online application from 19 Dec to 31 Dec 2020 to EXIM Bank Bharti 2020. More Details like age limit, qualification and how to apply online application to Exim Bank Recruitment is shared in below article. Free Job Alert.
एकूण जागा (Total Post) : 60 Posts
पदाचे नाव (Post Name) : Management Trainee
शैक्षणिक अहर्ता (Qualification) : MBA / PGDBA with specialization in Finance / CA OR Graduates in LAW / LLB OR PG in Economics with specialization in International Trade OR BE / B. Tech
वयोमर्यादा (Age Limit) : Maximum age 25 Years as on 01 Dec 2020 (For SC/ST 30 Yrs & OBC 28 Yrs)
वेतन (Remuneration) : Rs 40,000/-
Application Fees :
- Rs 600/- For Gen / EWS & OBC
- Rs 100/- For SC / ST/PWD
नोकरीचे ठिकाण (Job Location) : All over India
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 31st Dec 2020
News English Summary: EXIM Bank Recruitment 2020. Export-Import Bank of India has published an official recruitment notification & invites application for 60 Management Trainee posts. Eligible and interested candidates may apply online application from 19 Dec to 31 Dec 2020 to EXIM Bank Bharti 2020. More Details like age limit, qualification and how to apply online application to Exim Bank Recruitment is shared in below article. Free Job Alert.
News English Title: EXIM Bank Recruitment 2020 notification released free job alert news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News