राजस्थान शहरी स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुक | काँग्रेस मोठा पक्ष | भाजप तिसऱ्या स्थानी
जयपूर, १४ डिसेंबर: राजस्थानमधील तब्बल ५० शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ११ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. शहरी भागातील एकूण १७७५ प्रभागांमध्ये ही निवडणूक झाली होती. राजस्थानचे निवडणूक आयुक्त पी.एस. मेहरा यांनी सांगितले की, ११ डिसेंबर रोजी ५० स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झाले होते. ज्यामध्ये एकूण ७९.९० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
दरम्यान या निवडणुकीची मतमोजणी रविवारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्यालयांमध्ये झाली. या मतमोजणीत एकूण १७७५ प्रभागांच्या मतमोजणीत काँग्रेसला ६२० तर भारतीय जनता पक्षाला ५४८ ठिकाणी विजय मिळाला. बहुजन समाज पक्षाला ७, सीपीआयला २, CPI (M), RLP’चा एक आणि ५९५ अपक्षांना विजय मिळाला.
दरम्यान. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर स्वतः मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये गहलोत म्हणाले की, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा. काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून काँग्रेसला विजयी केल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो.
मैं सभी कांग्रेस कार्यकर्ताओं का उनकी मेहनत के लिये आभार व्यक्त करता हूं और जीत की बधाई देता हूं।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) December 13, 2020
News English Summary: Voting for 50 urban local bodies in Rajasthan was held on December 11. The election was held in a total of 1775 urban wards. A total of 79.90 per cent voters exercised their right to vote. In the counting of votes in 1775 wards, Congress won 620 seats and Bharatiya Janata Party won 548 seats. Bahujan Samaj Party won 7, CPI won 2, CPI (M), RLP won one and 595 independents won.
News English Title: Rajasthan Urban local bodies elections 2020 congress party won highest seats news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार