Crime Patrol | ९ वर्षाच्या सावत्र मुलाला गरम तव्यावर उभं करून पायाला चटके
बुलढाणा, १९ डिसेंबर: सध्या कौटुंबिक स्तरावरील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून त्यात लहान मुलांचे बळी जात आहेत. शुल्लक कारणांवरून घरातील जवाबदार आई-वडिलांसारखी व्यक्तीच टोकाचं पाऊल उचलू लागल्याने तो सामाजिक प्रश्न देखील होऊ लागला आहे.
तसाच काहीसा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातील बुलडाण्यात घडला आहे. सावत्र आईने ९ वर्षांच्या चिमुकल्याला गरम तव्यावर उभं करून पायाला चटके दिले आहे. आर्यन सचिन शिंगोटे असं या 9 वर्षांच्या चिमुकल्याचं नाव आहे. या मुलाच्या आईने आत्महत्या केल्याने मुलांचा सांभाळ करण्यासाठी वडिलांनी दुसरं लग्न केलं. मात्र सावत्र आईकडूनच आता मुलांचा छळ सुरु झाला आहे.
चार दिवसांपूर्वी आर्यनच्या सावत्र आईने आर्यनचे हातपाय पकडून त्याला गरम तव्यावर उभं करून चटके दिले. पायाला चटके लागल्यावर त्याने आरडाओरड करू नये म्हणून तिने त्यांचं तोंड देखील दाबून ठेवलं होतं. आर्यन घराबाहेर येत नसल्याने शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिल्यावर हा धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला. सध्या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोल्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.
News English Summary: Currently, crime at the domestic level is on the rise, with children being the victims. It has also become a social issue as a person like the responsible parents in the household has started taking extreme measures for fee reasons. The stepmother has made 9-year-old son stand on a hot tawa and kicked her feet. The name of this 9 year old son is Aryan Sachin Shingote. The boy’s mother committed suicide and the father remarried to take care of the children. But now the child abuse has started from the stepmother.
News English Title: Crime against children in family at Buldhana news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार