22 November 2024 1:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ड्रग घेणारी कंगना कदमांसाठी झासीची राणी | आता घाटकोपरमधील ड्रगच्या विळख्यामुळे पोलिसांकडे

BJP MLA Ram Kadam, Ghatkopar police station, Local Drugs issues

मुंबई, २० डिसेंबर: भाजपचे आमदार राम कदम यांनी आज मतदारसंघातील विविध समस्यासाठी घाटकोपर पोलिस स्टेशनचे वरिष्ट पोलीस निरीक्षक अंलकुरे यांची भेट घेतली. मतदारसंघात तरूण पिढी जी ड्रग्जच्या आहारी जात आहे या गंभीर विषया वर चर्चा केली व कडक कारवाई करन्याची विनंती त्यांनी यावेळी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना केली तसेच घाटकोपर मधील रेड लाइट विभाग इतर समस्या देखील मांडल्या. त्यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

एका बाजूला स्वतःच्या मतदारसंघात ड्रगच्या आहारी जाणारी तरुणाई असली तरी याच आमदार राम कदम यांना कंगना रानौत, जिने मी ड्रग सेवन करते असं जाहीर पणे मान्य केलं आहे, तिला झासी की राणी संबोधताना त्याच तरुणाईने पाहिलं आहे. महाविकास आघाडीला यासंदर्भात लक्ष करताना त्यांनी कंगना रानौत झाशीची राणी आहे. जी या धमक्यांना घाबरत नाही,’ असं भाजप आमदार राम कदम यांनी म्हटले होते.

तत्पूर्वी अभिनेता अध्ययन सुमनसोबत रिलेशनशिपमध्ये असताना 2016 मधल्या एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं होतं की, कंगना मादक पदार्थांचं सेवन करते. इतकंच नाही तर ती ड्रग्ज घेण्यासाठी मलाही भाग पाडते असंही त्याने म्हटलं होतं अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली होती. त्यामुळे पोलीस आता याचा कसून तपास सुरु होणार होता.

 

News English Summary: BJP MLA Ram Kadam today met senior police inspector Anlkure of Ghatkopar police station for various issues in the constituency. He discussed the serious issue of drug addiction among the younger generation in the constituency and urged the local police authorities to take stern action as well as other issues raised by the Red Light Department in Ghatkopar. He has informed about this by tweeting himself.

News English Title: BJP MLA Ram Kadam visit Ghatkopar police station over local Drugs issues news updates.

हॅशटॅग्स

#RamKadam(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x