24 November 2024 8:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

अर्नबकडून ब्रिटिश सरकारची २८० वेळा माफी | 'वीर अर्णब' म्हणत नेटिझन्सकडून खिल्ली

Punished, Hate speech, Arnab Goswami, apologizing 280 times

मुंबई, २३ डिसेंबर: अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झटका बसला असून त्याचा अजेंडा देशाबाहेर देखील पकडला जातोय. कारण युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. त्याचं कारण ठरलं ज्यासाठी तो भारतात देखील प्रसिद्ध झाला आहे आणि ते म्हणजे लाईव्ह डिबेटमधुन भडकवणारी भाषा वापरून समाजात द्वेष पसरवनं हे सिद्ध झाले आहे. Arnab Goswamis channel Republic TV fined 20 Lakh by United Kingdom regulator.

रिपब्लिक टीव्हीने ब्रिटनमधील वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे जबाबदारी आहे. रिपब्लिक टीव्हीला युकेमधील हिंदी भाषिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न आहे. मात्र त्यांच्या गरळ ओकणाऱ्या पत्रकारितेवरून प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.

मात्र रिपब्लिक भारताने २६ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२० दरम्यान ब्रिटिश सरकारच्या कम्युनिकेशन्स नियामक कार्यालयाकडे म्हणजे ऑफकॉमकडे तब्बल २८० वेळा माफी मागितल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर देखील युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. त्यानंतर नेटिझन्सकडून ‘वीर अर्णब’ म्हणत खिल्ली उडवणं सुरु झालं आहे. त्यामुळे भारतात सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादावर उन्मत्तपणा दाखवणारा अर्णब ब्रिटिश सरकारला किती घाबरला होता त्याचा उलघडा झाला आहे आणि त्यामुळे रिपब्लिकची मोठी पंचायत झाली आहे.

 

News English Summary: Punished for hate speech, Arnab Goswami is facing widespread public ridicule for apologizing 280 times to British media watchdog as Ofcom imposed a fine of Rs 20 lakh on the Republic TV founder. The controversial TV anchor is now being compared with Hindutva icon Savarkar, who had secured his release from jail by issuing multiple apologies to the British government during India’s freedom struggle.

News English Title: Punished for hate speech Arnab Goswami apologizing 280 times to British media watchdog as Ofcom news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x